देवमाणूस! असंख्य बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीची संधी; धनश्री परिवाराच्या माध्यमातून अनेकांचे संसार राहिले उभे
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील सहकार भूषण म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे. असे प्रा.शिवाजीराव काळुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून...














