मोठी बातमी! मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा
टीम मंगळवेढा टाईम्स । आपला पती आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली...
टीम मंगळवेढा टाईम्स । आपला पती आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली...
टीम मंगळवेढा टाईम्स । जत तालुक्यातील उमदी येथे बुधवारी मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे,...
टीम मंगळवेढा टाईम्स । अल्प प्रतिसाद मिळालेल्या चार वाळू घाटांचा फेरलिलाव पूर्ण झाला असून यासाठी एकूण २७ जणांनी लिलावात भाग...
टीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घेतलेले पैसे परत मागितले असता एका महिलेस...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील शिवनगी येथील सत्यवान मच्छिंद्र कांबळे (वय.30) या तरुण शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज...
टीम मंगळवेढा टाईम्स । खाजगी शाळांची नावं मोठी मात्र शिक्षकांचा पगार अत्यल्प आहे. अगदी सात ते आठ हजार इतक्या तुटपुंज्या...
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता...
टीम मंगळवेढा टाईम्स । गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाखाची लाच मागून 50 हजार रुपये स्वीकारताना सोलापूर शहर पोलिस दलातील...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची...
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी सोलापूर जिल्ह्यात आजपासून ते १४ मार्चपर्यंत रुक्मिणी...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.