शरद पवारांचे ‘ते’ व्यक्तव्य म्हणजे दुर्दैवी; 23 कारखाने कोणी घशात घातले? शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राजू शेट्टी यांचा पवारांवर हल्लाबोल
टीम मंगळवेढा टाईम्स। साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार. सगळ्यात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. शेतकरी आळशी...















