लय भारी! मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांनी लुटला ‘फोक आर्केस्ट्रा’चा आनंद; मुला-मुलींचा झिंगाट डान्स (व्हिडिओ)
टीम मंगळवेढा टाईम्स । युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी फोक आर्केस्ट्रा सादर करताना उपस्थित मुला-मुलींना मंडपात झिंगाट होऊन डान्स केला...











