मंगळवेढ्यातील 18 गावात पक्षांनी शोधलेले सरपंच पदाचे उमेदवार परफेक्ट निघतील ना? तरुण वर्गसुद्धा सक्रिय; कागदपत्रांची जुळवाजुळव
टीम मंगळवेढा टाईम्स । येत्या 18 डिसेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचाची...















