टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसलाय, त्यांनी फक्त एवढेच करावे एवढीच अपेक्षा; मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसला आहे. त्यांनी तो ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा आहे'...

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

धक्कादायक! कोरोना झाल्याचं सांगून चुकीचा उपचार; मृताच्या अवयवांच्या तस्करीचा आरोप

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । कोरोना काळात चुकीचा रिपोर्ट बनवणे, मर्जीविरोधात रुग्णालयात दाखल करून ठेवणे, आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणे...

आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते; मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Lakshmi Puja : आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस; लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ‘या’ राशींसाठी शुभ संकेत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । आज २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार असून दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन साजरा केला जाणार आहे. हा...

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

मोठी बातमी! सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांना पदोन्नती; अप्पर जिल्हाधिकारीपदी यांना मिळाली पदोन्नती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सोलापूर जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिग ठाकूर यांना निवड श्रेणी मिळाली असून, त्यांना पदोन्नतीने पिंपरी चिंचवड...

बिरोबा-महालिंगराया गुरु शिष्याची आज हुलजंतीत भेट, लाखो भक्त दाखल; भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड उभा

महालिंगराया यात्रेला येणार पाच लाख भाविक; हुलजंतीत आज सात पालख्यांची भेट; भाकणूक व भेट याला महत्त्व असल्याने मोठी गर्दी उसळणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे आज होणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी पाच लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती राहणार आहे....

सुवर्ण शिखराकडे एक पाऊल पुढे! सुवर्णरत्न मल्टीस्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयाचा आज सिध्दापुरात भव्य उद्घाटन सोहळा; १३ वर्षांचा यशस्वी प्रवास; सेवा आणखी जलद व आधुनिक होणार

सुवर्णरत्न मल्टीस्टेट, लक्ष्मी महिला पतसंस्था व श्री मल्लिकार्जुन अर्बन पतसंस्था या तीनही संस्थेकडून दीपावली निमित्त सर्व कर्मचाऱ्यांना डबल पगार बोनस, सभासदांना 10 टक्के लाभांश

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात लोकप्रिय असलेल्या सुवर्णरत्न मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिद्धापूर, लक्ष्मी...

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! अतिवृष्टी शेतकऱ्यांची भरपाई कर्जात वळवल्यास कडक कारवाई; मंगळवेढा तहसीलदारांनी बँकांना दिले आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार नियमानुसार...

महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

कामाची बातमी! महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर; ‘एवढ्या’ लाखांची मदत मिळणार, ‘या’ फंडिंग’ योजना जाहीर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या "जेनिसिस (जनरेशन नेक्स्ट सपोर्ट फॉर इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स) उपक्रमांतर्गत...

Breaking! राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण

शेतकऱ्यांनो! स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार; म्हणाले…

मंगळवेढा टाईम्स न्युज।  बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत माजी आमदार आणि प्रहारचे प्रमुख...

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडलीय. पापदहंडी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या कृष्णगुडा गावात, एका...

Page 57 of 1269 1 56 57 58 1,269

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी