मंगळवेढा तालुक्यात पहिला गुलाल भाजपने उधळला; ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य बिनविरोध
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत रहाटेवाडी या स्थानिक स्वराज्य संस्थेची पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. आमदार समाधान आवताडे...













