Job Update! तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे; मंगळवेढ्यातील ‘शांतीसागर इंण्डेन गॅस एजन्सी’मध्ये नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार
टीम मंगळवेढा टाईम्स । तुम्ही नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. गॅस कंपनीत नोकरी करण्याची संधी चालून आली...















