टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

कष्टाचे चीज केले! जमीन विकून मुलाला केले जिल्हाधिकारी; श्रीकांत खांडेकर यांनी वडिलांना खुर्चीवर बसवून केला सन्मान

कष्टाचे चीज केले! जमीन विकून मुलाला केले जिल्हाधिकारी; श्रीकांत खांडेकर यांनी वडिलांना खुर्चीवर बसवून केला सन्मान

टीम मंगळवेढा टाईम्स।  आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन विकणाऱ्या वडिलांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मिळवलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवून मुलाने वडिलांनी शिक्षणासाठी...

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स । थोर मराठा आमदार कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गुरुवार दि.२३ मार्च रोजी मंगळवेढा तालुका व शहर...

लॉजवर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; मंगळवेढ्यातील प्रकार; पीडित मुलीसह आरोपी ताब्यात

मंगळवेढा पोलीसांच्या सतर्कतेमुळे साखरपुड्यात होणारा बालविवाह टळला; पालकांना आत्मचिंतन करण्याची आली वेळ

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहराजवळील एका मंगलकार्यालयात 17 वर्षीय अल्पवयीन मुली बरोबर 25 वर्षे वयाच्या मुलाबरोबर साखरपुड्यात होणारा बालविवाह...

मेट्रोपॉलीस लॅबमुळे मंगळवेढेकरांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाल्या; प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर

टीम मंगळवेढा टाईम्स । अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दावल इनामदार यांनी मंगळवेढा शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये समर्पक आणि प्रामाणिक भावनेने कार्य...

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

संपावरील तोडग्यासाठी सरकारचे पाऊल; कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ

टीम मंगळवेढा टाईम्स । वर्ष २००५ नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना नवीन पेन्शन योजना लागू...

कौतुकास्पद! स्व.शोभा शिवाजी शिंदे-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पाटील परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी

टीम मंगळवेढा टाईम्स। राजेंद्र फुगारे पंढरपूर तालुक्यातील आंबे मध्ये स्व.शोभा शिंदे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री संत मानकोजी बोधले...

मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा, सुशिक्षित बेरोजगारांचा आज मोर्चा; अर्ध्या पगारावर काम करण्याच्या पोस्ट व्हायरल

टीम मंगळवेढा टाईम्स।  आम्ही तयार आहोत, अर्ध्या पगारावर काम करायला. विनापेन्शन. त्यामुळे जमले तर निवृत्त व्हा, अशा पोस्ट सोशल मीडियावरून...

मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

आठ वर्षे फरार असलेल्या ‘या’ दाेघा आरोपींना पकडण्यात बोराळे बीट पोलिसांना यश

टीम मंगळवेढा टाईम्स।  पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून एका महिलेच्या तोंडावर दगडाने मारून जखमी करून तीचे गळयातील अर्धा तोळयाचे डोरले...

प्रवाशांनो! एस.टी बस कुठे आहे, किती वेळात येणार याची माहिती आता मोबाईलवर समजणार

महिलांनो! आजपासून ST प्रवासात 50 टक्के सवलत; शासनाकडून आदेश जारी

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना...

मंगळवेढ्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचा आज शुभारंभ; ‘हा’ संदेश प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी घेऊन या

दामाजीच्या सभासदांना साखर 10 रुपये प्रमाणेच मिळावी; संचालक सिद्धेश्वर आवताडे यांचा दरवाढीला विरोध

टीम मंगळवेढा टाईम्स।  नुकताच श्री संत दामाजी कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना सणासुदीला मिळणारी 10 रुपये किलोची साखर 20 रुपये करण्याचा...

Page 518 of 1305 1 517 518 519 1,305

ताज्या बातम्या