सोलापूर जिल्ह्यातील गुरुजीही देणार आता विद्यार्थ्यांसारखी परीक्षा; बुद्धीमान शिक्षकांना मिळणार संधी; ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात केंद्रप्रमुखांच्या जागा भरण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या ९९ जागा भरण्यात...















