मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील यांच्या आदेशानुसार
व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अ.भा.मराठा महासंघाची बैठक उद्या रविवार दिनांक ११ जून रोजी स.११.३० वाजता
पंढरपूर रोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात होणार असल्याची माहिती मंगळवेढा तालुकाध्यक्ष सचिन डोरले यांनी दिली.
या बैठकीत मंगळवेढा कार्यकारीणी, नवनियुक्त पदाधिकारी यांची पदनियुक्ती व सभासद चर्चा मुलाखत होणार असून
संघटना वाढवण्यासाठी सर्व जुने नवीन सभासद तसेच युवक-युवती व महिला – विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अण्णा आसबे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज