दुष्काळात तेरावा! सांगोला, मंगळवेढा, मोहोळ मध्ये अवकाळीचा तडाखा; ‘या’ गावात वादळी वारे, वीज पडून महिलेचा मृत्यू; तीन जर्सी गायी गतप्राण; कडबाही जळाला
टीम मंगळवेढा टाईम्स । आलेगाव येथे वीज पडून दोन गाई ठार विजेच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह शहर व तालुक्यात शनिवारी...















