टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

तरुणांनो! सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळवा; मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा; दरमहा मिळणार ‘इतके’ हजार मानधन

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा, या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'मुख्यमंत्री फेलोशिप...

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पत्नीकडे सासुरवाडीला गेलेल्या जावयाला बेदम मारहाण; भांडणात भावजीने मेव्हण्याच्या मानेला, काखेत चावले; मंगळवेढा तालुक्यातील घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । दारूच्या नशेत पत्नीकडे सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्यांनी मारहाण केली. तर भांडणात भावजीने मेव्हण्याच्या मानेला, काखेत चावला....

Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

धक्कादायक! सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू, नातेवाइकांचा आरोप; प्रशासनाकडून ‘हे’ कारण समोर

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । सोलापूर शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम वस्तीतील दोन शाळकरी मुलींचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला....

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

आयुष्यभर पै-पै जोडून कमावलेली संपत्ती चोरट्यांनी लुटून नेली; बातमी कळताच घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर मेहनत करून...

शेतकऱ्यांना गुडन्यूज! शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ; सरकारचा निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून...

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील शिक्षक नेत्यासह प्रशासन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विधानसभा निवडणूक काळात नेमलेल्या कामात कसूर केली म्हणून नगर परिषद प्राथमिक, शिक्षण मंडळ मंगळवेढा प्रशासन...

आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

अन् शहाजी बापूंनी आपल्याच तोंडात मारून घेतली; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बापूंची तूफान टोलेबाजी

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । ज्यांनी आजवर सांगोल्याचे पाणी आडवायचे काम केले त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवले आणि ज्यांनी सगळ्यात...

Good News! मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात 25 बेडचे कोविड सेंटर सुरू होणार.

धक्कादायक! ‘आधी 10 लाख भरा तरच उपचार’, ..अन् गर्भवतीनं जीव गमावला, ‘या’ रुग्णालयाची मुजोरी; नेमंक काय घडलं?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । दहा लाख रुपये भरल्यावरच डिलिव्हरी करणार अशी मुजोरी पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केली आहे आणि...

शैतानी वृत्ती! जुगार खेळून केले ७० लाखांचे कर्ज, पैसे न दिल्याच्या कारणावरून सोशल मीडियावर बदनामी; पैशासाठी बायको-मुलांना ठार मारण्याची धमकी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मला जुगार खेळल्याने ७० लाखांचे कर्ज झाले आहे. तुम्ही सर्वजण मला पैसे द्या असे म्हणत...

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफियांची यादी तयार; पहिल्या टप्प्यात ‘इतक्या’ जणांवर एमपीडीए; पालकमंत्री जयकुमार गोरे

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील वाळूमाफियांची यादी तयार असून, पहिल्या टप्प्यात गुरुवारी पाच जणांवर एमपीडीएची कारवाई केली आहे....

Page 193 of 1327 1 … 192 193 194 … 1,327

ताज्या बातम्या