मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांना आता सोबत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने राज्यात...













