टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

सोलापूर : मुलास नोकरीचे आमिष, वर्गमित्रानेच 10 लाखाला गंडवले

सोलापूर : मुलास नोकरीचे आमिष, वर्गमित्रानेच 10 लाखाला गंडवले

टीम मंगळवेढा टाईम्स । मुलास नोकरी लावतो म्हणून वर्गमित्र शिवशंकर रामपुरे यांना 9 लाख 77 हजारांची टोपी घातल्याप्रकरणी किसन माणिकराव पोतदार...

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर,उद्या सभा तहकुबीची शक्यता

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर,उद्या सभा तहकुबीची शक्यता

टीम मंगळवेढा टाईम्स । ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे....

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ

टीम मंगळवेढा टाईम्स । नीरा नदीच्या खोऱ्यातील 4 ही धरणे 95 टक्के पर्यंत भरलेली आहेत. त्यामुळे पाऊस ओसरला असला तरीही संभाव्य...

महाराष्ट्रात कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर : आरोग्यमंत्री टोपे

महाराष्ट्रात कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर : आरोग्यमंत्री टोपे

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात बुधवारी ९०११ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के...

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात २ लाख ३० हजार गुन्हे दाखल

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात २ लाख ३० हजार गुन्हे दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ३० हजार ९३६ गुन्हे दाखल झाले...

शरद पवारांनी झापल्यानंतरही सुशांत प्रकरणावर पार्थची प्रतिक्रिया

शरद पवारांनी झापल्यानंतरही सुशांत प्रकरणावर पार्थची प्रतिक्रिया

टीम मंगळवेढा टाईम्स । सुशांत सिंह राजपूत आत्महत्या तपासणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिलाय. या निकालानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय....

मंगळवेढ्यातील ‘या’ रुग्णालयात मिळत आहेत महिलांच्या ऑपरेशनवरती विशेष सवलती

मंगळवेढ्यातील ‘या’ रुग्णालयात मिळत आहेत महिलांच्या ऑपरेशनवरती विशेष सवलती

सूरज फुगारे । मंगळवेढा शहरातील धर्मगाव रोडवरती असलेले शिर्के मॅटर्निटी होम या रुग्णालयात महिलांच्या विविध ऑपरेशनवरती विशेष सवलती देण्यात येणार असल्याची...

मंगळवेढा तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ; ग्रामीण भागातील संसर्ग अद्याप थांबेना

मंगळवेढा तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ; ग्रामीण भागातील संसर्ग अद्याप थांबेना

समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील कोरोना विषाणू यांचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांची संख्या साडेतीनशेजवळ जाऊन पोहचली आहे. त्यात ग्रामीण भागातील संसर्ग...

नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार; आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार; आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित केला होता. यातच जिल्ह्यांतर्गत एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. परंतू आता...

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आढळले आणखी  258 नवे कोरोनाबाधित तर आठ बळी

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आढळले आणखी 258 नवे कोरोनाबाधित तर आठ बळी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून आज पुन्हा 8 जणांचा बळी गेला आहे तर...

Page 1028 of 1322 1 1,027 1,028 1,029 1,322

ताज्या बातम्या