mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दुहेरी आत्महत्येचे गुढ उकलले! चार मित्रांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून माहिती आली पुढे; हळव्या प्रेमाचा करुण अंत…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 21, 2025
in सोलापूर
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

सोलापूर शहरात गुरुवारी झालेल्या दुहेरी आत्महत्येचे कोडे उलगडले आहे. २३ वर्षीय अश्विनी केशापुरे हिने प्रेमभंगातून, तर तिला बहीण मानत असलेल्या रोहित ठणकेदारने तिच्यासाठी जीवन संपवल्याचे पोलिस तपासात पुढे आले असल्याचे दिव्य मराठी यांनी वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पोलिसांनी आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या चार मित्रांचे जबाब घेतले. त्यांनी सांगितल्यानुसार रोहित तिला बहीण, इतकेच नव्हे तर आई मानत होता, तसेच तो स्वभावाने हळवा होता.

तीच राहणार नसेल तर मी जगून काय करू असा विचार करून त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे असे मित्रांनी सांगितले, या चौघांचे मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यातून अजून माहिती समोर येईल.

रोहित उर्फ ऋग्वेद भिमू ठणकेदार (२३) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (२३) यांनी कर्णिकनगरातील एका घरात आत्महत्या केली. सिलिंग अँगलला दोघांनी एकाच ओढणीने गळफास घेतला. रोहित हा गाडे यांच्या चारचाकी वाहनावर चालक होता.

गुरुवारी सकाळी तो काम झाल्यानंतर गाडे यांची दुचाकी घेऊन गाडे यांच्या कर्णिकनगरातील बंद घरी आराम करण्यासाठी आला. तिथे अश्विनी केशापुरे देखील आली. दोघांनी स्वतःचे मोबाइल बंद केले, सुसाइड नोट लिहिली असावी. त्यानंतर गळफास घेतला, मालक गाडे रोहितचा शोध घेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

एका वृद्धेने सांगितले होते ‘तुझे आईवडील खरे नाहीत…’ तेव्हापासून रोहित अश्विनीला आई मानायचा

… अश्विनी का दुखावली होती ?

आदित्य, राज व रोहित हे तिघे जण शालेय जीवनापासून मित्र होते. आदित्य व अश्विनी पाच वर्षांपासून प्रेमात होते. त्यांचा प्रेमभंग झाल्यानंतर आदित्य दोड वर्षांपासून नैना नावाच्या मुलीबरोबर राहू लागला. त्यांनी लग्न करायचे ठरवले होते. पण, अश्विनी खूप दुखावली होती.

आदित्यला दूर होण्यात नैना जबाबदार असल्याचे अश्विनीला वाटत होते. त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न राज व गौरी करत होते. यासाठी आठवड्यापूर्वी सर्वजण एकत्र भेटले. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यने नकार दिला. या तणावातून अश्विनीने टोकाचे पाऊल उचलले.

… रोहित का होता नैराश्याच्या गर्तेत

जबाब देताना मित्रांनी सांगितले की, रोहित मैत्रीला जागणारा होता. एका म्हातारीने त्याला सांगितले होते की, त्याचे आईवडील खरे नाहीत. तेव्हापासून रोहित अश्विनीलाच आई संबोधत होता. त्या दोघांचे बहीणभावाचे नाते होते. दोघेजण गुरुवारी कर्णिक नगरातील घरात एकमेकांच्या दुःखातून खूप रडले. आईसमान अश्विनी आत्महत्या करणार असेल, तर मी तरी जगून काय करू, असा विचार रोहितने केला. त्यातून त्यानेही गळफास घेतला असावा.

अश्विनीचा मित्र आदित्य बँजोच्त्या व्यवसायात तर नैना घेते पदवीचे शिक्षण

आदित्यचा वैजो वाजवण्याच्या व्यवसाय आहे. त्याचे शिक्षण १२ वी झाले आहे. तरी नैना पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. गौरीचे बीएस्सी झाले असून सध्या ती घरीच असते. राज खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतो. या सगळ्यांच्या पालकांना काहीच माहीत नाही.

दोघांच्या पालकांचेही जबाब घेणार

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिड्डीत उल्लेख असल्याप्रमाणे अश्विनी आणि रोहित यांच्या चार मित्र-मैत्रिणींचे जबाब घेतले. अत्यविधी झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्यात येतील. त्यानुसार पुढील तपास होईल.” प्रमोद वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा बातमी

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026
Next Post
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

सरकार लाडक्या बहिणींना खुश करणार! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतांवर डोळा; आता लाडक्या बहिणींना मिळणार ९ टक्के व्याजाने 'इतक्या' लाखापर्यंत कर्ज

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा