mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 26, 2025
in मंगळवेढा
दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण रस्त्याचे काम अडवण्याचा आरोप चुकीचा असून वस्तुस्थिती वेगळी असून सदर कामाचा कार्यारंभ आदेश (मंजुरी पत्र) पंचायत समिती कडून न येता संबंधित शिफारस झालेल्या ठेकेदारांकडून संत दामाजी नगर ग्रामपंचायत मध्ये दि.12 नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज करून संबंधित कामाचा आदेश कार्यालयात दिला होता.

सदरचा कामाचा आदेश मिळाल्यानंतर मासिक मीटिंग मध्ये विकास कामासंदर्भात चर्चा करून मंजुरी घेऊन पुढील ग्रामपंचायतीने कार्यवाही केली. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने सर्व दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित ठेकेदाराला कोणती ही अडवणूक न करता तातडीने दिले आहेत.

सदरचे काम तीनशे मीटरचे असून त्यासाठी नऊ लाख मंजूर आहेत, परंतु या निधीतून पूर्ण काम होत नसल्याने रस्त्याचे काम पूर्ण होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतने स्वानिधी देण्याचे सर्वाना विश्वासात प्रयत्न करून पूर्ण रस्त्याचे काम व्हावे यासाठी ठेकेदाराला सांगितले.

त्यानुसार सदर रस्तावरून बैठकीसाठी भाविक जात असल्याने सरपंच जमीर सुतार यांनी ठेकेदाराला सोबत घेऊन रस्त्याचे मोजमाप करून कमी पडणारा निधी ग्रामनिधीतून देण्याचे मान्य केले

तरी पूर्ण कामाच्या संदर्भात माहिती न घेता जनतेची दिशाभूल होईल अशा पद्धतीने निवेदन देऊन चांगल्या कामास खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.

वास्तविक पाहता सदरच्या कामाचा आदेश नऊ लाखाचा असताना अपुऱ्या माहिती अभावी हे काम दहा लाखाचे असल्याचा उल्लेख केला होता.

मंगळवेढा दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक रोड येथील कॉकीटीकरण रस्ता अडवण्याचे कोणतेही कारण नाही उलट ग्रामपंचायत हद्दीत होणारी विकास कामे गावाच्या वैभवात भर घालणारी आहेत.

संत दामाजीनगर ग्रामपंचायत सरपंच जमीर सुतार व ग्रामसेवक पाटील यांनी कधीही राजकीय दबावातुन जाणुन बुजुन सदर कामाकरीता व इतर कोणत्याही कामाकरता कोणाचीही अडवणूक केली नाही अथवा ठराव देण्यास विरोध केला नाही.

विकास कामांसाठी मागील तेव्हा ठराव ग्रामपंचायत कडून दिला जातो. सध्या नगरपालिका निवडणुकीची राजकीय रणधुमाळी चालू असल्याने केवळ कोणत्यातरी आक्सापोटी अशा पद्धतीने संत दामाजी नगर ग्रामपंचायत बद्दल जाणून-बुजून हेतुपरस्परपणे आरोप केले जात आहेत परंतु वस्तुस्थिती न समजून घेता केलेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 17, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
Next Post
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

तिहेरी अपील प्रकरणामुळे राजकीय तापमान चांगलेच चढले; उमेदवारांमधील कायदेशीर संघर्षाने निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण; आजच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..