मंगळवेढा टाईम्स टीम । अक्कलकोट तालुक्यात बुधवारी मैंदर्गी ६९ जणांचे आलेल्या ६९ जणांचे स्वब घेतल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. याचा अहवाल आज ( गुरुवारी ) येणार आहे. solapur Akkalkot corona Swab taken in contact with three patients
कोरोना रुग्णांची साखळी वाढत चालली आहे . या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात येत असून अनेक लोकांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. तसेच हाय रिस्कमधील लोकांचे स्वब घेण्यात येत आहेत.
पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात स्वब घेण्यात आले आहेत. आता या अहवालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे . मंगळवारच्या अहवालापैकी सहा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाले. त्यामध्ये एक अहवाल पॉझिटिव्ह तर पाच अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत ,अशी माहिती मरोड यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज