टीम मंगळवेढा टाईम्स । अमिताभ, अभिषेक यांच्या पाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागणझाली आहे (Aishwarya Rai Bachchan report corona positive).
अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे.
BREAKING | ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण, काल बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचे रिपोर्ट आले होते पॉझिटिव्ह #AishwaryaRai #AmitabhBachcan pic.twitter.com/EzO4I1FDlb
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 12, 2020
बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत (Aishwarya Rai Bachchan report corona positive).
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज