mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अभिजीत पाटलांच्या मनात काय? सध्या मी कोणत्याच पक्षात नाही; पण… तोच पक्ष निवडणार असल्याचे केले जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 25, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
शेतकऱ्यांना कष्टाचे फळ मिळणार; पहिल्या हंगामात ऊसाला ‘एवढा’ दर देणार; अभिजित पाटील चेअरमन होताच केली मोठी घोषणा

समाधान फुगारे । संपादक मंगळवेढा टाईम्स

सध्या मी कोणत्याच पक्षाचा नसून ज्यावेळी निवडणूका येतील त्यावेळी सर्व कार्यकर्त्याची बैठक घेवून कार्यकर्ते सांगेल तोच पक्ष निवडणार असल्याचे श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

पाटील हे मंगळवेढा येथे आले असता पत्रकारांनी त्यांना पक्षप्रवेश, आगामी निवडणुका व एम.आय.डी.सी बाबत भूमिका विचारली असता त्यांनी सदरचे मत व्यक्त केले.

पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, कारखानदारीमुळे आपला सात जिल्हयाशी संपर्क असून कारखाना चांगल्या पध्दतीने चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे.

प्रत्येक तालुक्यामधील राजकिय चित्र वेगवेगळे आहे. ज्यावेळी निवडणूका येतील त्यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना विचारूनच मी माझी पुढची दिशा ठरवणार आहे असे अभिजीत पाटील यांनी बोलून दाखविले.

एम.आय.डी.सी.चा प्रकल्प मी शंभर टक्के यशस्वी करून दाखविणार

कोणताही लोकप्रतिनिधी असो एखादे हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी असे असते एम.आय.डी.सी. चा प्रकल्प मी शंभर टक्के यशस्वी करून दाखविणार, कारण ती जिद्द माझ्यात आहे.

एम.आय.डी.सी. वरून नुसते राजकारण सुरु

सध्या एम.आय.डी.सी. वरून नुसते राजकारण सुरु आहे. मागणी करणारे तेच प्रकल्पाला हात घालणारे तेच आणि विरोध करणारेही तेच अशी विचित्र परिस्थिती आहे.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच पुढचा निर्णय घ्या

आपण जी जागा निवडली ती जागा कोणाच्या तरी सांगण्यावरून निवडण्यापेक्षा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेवून बैठक लावून त्यांचेशी चर्चा करून मगच पुढचा निर्णय घ्यायला हवा होता.

भविष्यात ‘ही’ जागा ही मिळू शकणार नाही

परंतू एम.आय.डी.सी बाबत तसे घडलेले नाही. त्यामुळे सध्या गोंधळयुक्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. पर्याय म्हणून अनवली येथील जागेचा विचार सुरु असला तरी या भागात हरणांचा वावर आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा ही मिळू शकणार नाही अशी परिस्थिती आहे.

...तरच ते काम लोकप्रतिनिधी जिद्दीने पुढे नेवू शकतो

लोकप्रतिनिधींना खरोखरच विकास करायचा असेल तर कोणत्याही गोष्टीवर अगोदर ठाम राहिले पाहिजे. तरच ते काम तो लोकप्रतिनिधी जिद्दीने पुढे नेवू शकतो.

आपण केलेल्या कामाबद्दलचा हिशोब जनतेसमोर मांडावा लागणार

येणाऱ्या काळात आपण केलेल्या कामाबद्दलचा हिशोब जनतेसमोर मांडावा लागणार आहे. त्यामुळे नुसते राजकारण करण्यापेक्षा शासनस्तरावरील कामे वगळता रुटींगमधील कामे वगळता स्वकर्तृत्वाने कोणते भरीव काम केले याकडे पाहणे हे लोकप्रतिनिधीचे काम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटील

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
Next Post
स्मिता पवार ठरल्या दुसर्‍या ‘लकी ड्रॉ’च्या विजेत्या; मिळाली 19 हजारांची एलईडी टीवी; तुम्ही ही जिंकू शकता, आजच करा खरेदी ‘अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल शॉपी’मधून

स्मिता पवार ठरल्या दुसर्‍या 'लकी ड्रॉ'च्या विजेत्या; मिळाली 19 हजारांची एलईडी टीवी; तुम्ही ही जिंकू शकता, आजच करा खरेदी 'अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल शॉपी'मधून

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा