मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर महानगरपालिकेने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, शिक्षण सेवक, सहाय्यक आर्किटेक्ट, कनिष्ठ श्रेणी लिपिक, दाई, प्रशिक्षक, ड्रायव्हर, शिपाई, कामगार, माळी आणि लॅप लायटर पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. तरी उमेदवारांनी आपले निकाल या अधिकृत वेबसाईटवर जावून डाऊनलोड करावेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज