टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांना कोरोनाची लागण झाली आहे.आज शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी परचंडराव यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.
आज दुपारी त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे माहिती स्वतः मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी ‘मंगळवेढा टाईम्स’शी बोलताना दिली आहे.
दरम्यान, त्यांची तब्येत चांगली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी केले आहे.
Mangalwedha municipality chief officer Nishikant Parchandrao was infected with corona
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज