मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
वारी परिवार व राजमाता परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त एक दिवस पर्यावरणासाठी मंगळवेढा ते माचणूर २५ किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
दामाजी चौकामध्ये मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे,प्रभाकर घुले,दिगंबर भगरे,रामचंद्र दत्तू,नवनाथ दिवसे,सुनील पाटील,दत्तात्रय जावळे,दादा डोंगरे आदी मान्यवरांच्या हस्ते रॅलीचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी हर हर महादेव,सायकल चालवा इंधन वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा,आधी विचारांचा जागर करण्यात आला माचणूर येथे सिद्धेश्वर मंदिर समितीच्या वतीने सदरच्या सायकल रॅलीचे स्वागत उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी,वाहतूक शाखेचे एपीआय अतुल मोहिते,लाडीक डोके,सुधीर मुळे,सुनील पाटील राजन पाटील,विठ्ठल डोके, सुनील डोके,प्रा नामदेव पोळ,गजानन जगताप,प्रकाश वनगे,आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
काही दिवसापूर्वी भिमा नदीमध्ये बुडणाऱ्या पाच व्यक्तींचा प्राण वाचविणारे सुनील पाटील यांचा वारी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर सायकल रॅलीमध्ये डॉ अशोक सुरवसे,शरद हेंबाडे,चनबसय्या हिरेमठ,प्रा सारंग तारे,महादेव दत्तू,नागेश पिसे,यश दत्तू,स्वप्निल जगदाळे,स्वराज कलुबर्मे,नईम इनामदार,शुभम दत्तू,मुकुंद पाटील,राज दत्तू,निखील ठेंगील,सिधार्थ नागणे,रिहान शेख,सुयश दिवसे,प्रा विनायक कलुबर्मे आदी सायकल स्वारांनी सहभाग नोंदवून सायकल रॅली यशस्वी केली राजमाता बँकेमध्ये सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज