mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात डॉक्टर,पोलीस,सफाई कर्मचारी व पत्रकारांवर पुष्पवृष्टी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात डॉक्टर,पोलीस,सफाई कर्मचारी व पत्रकारांवर पुष्पवृष्टी

साठेनगर येथे चेअरमन समाधान आवताडे यांचेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप



मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मागील दोन महिण्यापासून रस्त्यावर उतरून चोख बंदोबस्त देणाऱ्या पोलीस अधिकारी,सेवा देणारे डॉक्टर,सफाई कामगार व पत्रकारांवर साठेनगर परिसरात नागरिकांनी पुष्पवृष्टीने स्वागत केले. पोलिस अधिकारी,सफाई कामगार व पत्रकारांचे मनोबल उंचावण्यासाठी नागरिकांकडून करण्यात आलेल्या या स्वागताने सर्वजण भाऊक झाले होते. 

याप्रसंगी संत दामाजी कारखाना व राष्ट्रीय कामगार संघटना(इंटक) व चेअरमन समाधान आवताडे यांच्यावतीने साठेनगर मध्ये गरजू व गरीब ८५ पेक्षा कुटूंबाना धान्याचे किट वाटप करण्यात आले. यामध्ये साखर शेंगदाणे खाद्यतेल विविध डाळी यासह आवश्यक दैनंदिन वस्तूंचा समावेश होता.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,दामाजी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, पत्रकार समाधान फुगारे,माजी नगरसेवक खंडू खंदारे, प्रा.सिध्देश्वर अवघडे,माजी नगरसेवीका श्रीमती कलावती खंदारे,परमेश्वर पाटील,दादा बाबर,अक्षय शेवडे,अंकुश देवकुळे, ज्ञानेश्वर चव्हाण, लक्ष्मण अवघडे,दामाजी अवघडे, राजू कांबळे,योगेश अवघडे,दाजी कांबळे,अशोक खंदारे राहुल वाघमारे यासह सर्व उपस्थितांच्या हस्ते साठे नगर मधील 12 नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत वस्तूंचे वाटप केले.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋतिक खंदारे योगेश खंदारे दशरथ लोकरे समर्थ साखरे प्रवीण खंदारे अनिल खंदारे पवन अवघडे आदी तरुणांनी परिश्रम घेतले.

संबंध देशासह राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. स्वतःची, घरादाराची व कुटुंबियातील सदस्यांची तमा न बाळगता पोलिस कर्मचारी अधिकारी,डॉक्टर ,सफाई कामगार व पत्रकार हे सेवा देत आहेत.रखरखत्या व तळपत्या उन्हात घामाच्या धारा गाळत सेवा देत असलेल्या सर्वांचे मनोबल वाढविण्यासाठी नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. 

पुष्पवृष्टीने निश्चितपणे आमचे मनोबल वाढले

प्रत्येक नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक नियमांचे तंतोतंत पालन करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरितीने पार पडल्यास निश्चितपणे आपण या संकटावर मात करू शकतो. असे सांगतानाच साठेनगर परीसरातील नागरिकांनी  केलेल्या पुष्पवृष्टीने निश्चितपणे आमचे मनोबल वाढले आहे. आपण सर्वजण मिळून कोरोनाच्या संसर्गावर मात करू असा विश्वासही डॉ.प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केला.

———————-

ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
CoronaVirus : सोलापुरात कोरोनाचा दहावा बळी ; सहाय्यक फौजदाराचा मृत्यू

CoronaVirus : सोलापुरात कोरोनाचा दहावा बळी ; सहाय्यक फौजदाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा