मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरातील ‘प्रतिबंधित क्षेत्रात’ 21 मे पर्यंत घराबाहेर फिरण्यास मनाईचे (no entry) आहे, असे आदेश सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
या भागातील कुणीही व्यक्ती रस्त्यावर, गल्लीत, घराबाहेर फिरु शकत नाही. प्रतिबंधित भागातील कोणतेही दुकानही सुरू राहणार नाही. महानगर पालिकेकडून नागरिकांची सोय करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रातील 55 जणांविरुद्ध गुन्हे
शहरात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले तो भाग प्रतिबंधित जाहीर करण्यात आला आहे. तेथील नागरिकांना तो परिसर सोडून बाहेर जाण्यास सक्त मनाई केली असतानाही पोलिसांचे आदेश डावलून इतरत्र फिरणाऱ्या 55 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
———————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज