mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महत्त्वाची बातमी ! ‘तुम्ही’जर सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असाल तर ‘ही’ बातमी वाचाच!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महत्त्वाची बातमी ! ‘तुम्ही’जर सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असाल तर ‘ही’ बातमी वाचाच!


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । अल्पावधीतच ‘रेड झोन’मध्ये दाखल झालेल्या सोलापुरात गुरुवारपर्यंत (ता. 7) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 182 झाली होती. सुरुवातीपासून आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री पोलिस, महापालिकेचे आरोग्य यंत्रणा शोधून काढत आहे. या रुग्णांपैकी काहींची ट्रॅव्हल हिस्ट्री तथा त्यांचे मोबाईल लोकेशन त्यांच्या घराच्या परिसरातच दाखवित आहे. तरीही त्यांना कोरोनाची लागण झालीच कशी, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे पाच रुग्ण सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत होते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.लॉकडाऊननंतर तब्बल 22 दिवस सोलापूर कोरोनापासून चार हात लांब होते.

12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयातील नर्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांची संख्या आणि शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वाढतच गेले. शहरातील हद्दवाढ भागातील तथा झोपडपट्ट्यांमधील नागरिक सार्वजनिक शौचालय याचा सर्वाधिक वापर करतात. वास्तविक पाहता ही सार्वजनिक शौचालये स्वच्छ असणे आवश्यक आहे.

 

मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य पथकाने ही सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता राखावी, असे महापालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार काही सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता होऊन त्या ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी ही करण्यात आली.

मात्र, सद्यस्थिती वेगळीच असल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यात पुणे- मुंबई होऊन अनेक नागरिक लॉकडाऊनपूर्वी व लॉकडाऊननंतर दाखल झाले आहेत. त्यापैकी बहुतांश लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री, मर्यादित असतानाही त्यांना या विषाणूची बाधा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकाच कुटुंबातील चार- पाचजण कोरोना पॉझिटिव्ह


सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. परंतु, समाधानकारक बाब म्हणजे एका रुग्णाच्या संपर्कातील दुसऱ्या व तिसऱ्या व्यक्तींना ट्रेस करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले जाते. यासाठी स्वतंत्रपणे शीघ्र तपासणी पथकांची नियुक्ती केली असून त्यामाध्यमातून बहुतांश रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या पथकाच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल 160 रुग्ण निष्पन्न झाले आहेत‌. जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही प्राथमिक लक्षणे असलेले लोक तपासणीसाठी समोर येत नसल्याने आता एकाच घरातील चार ते पाच व्यक्ती करून पॉझिटिव्ह निघू लागले आहेत. त्यामुळे लक्षणे असलेल्यांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. जेणेकरून आपले कुटुंब सुरक्षित राहील.– डॉ. संजय नवले, आरोग्याधिकारी सोलापूर महापालिका


———————————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
चांगली बातमी : नव्वदीमधील आजोबा व वर्षाच्या बाळाने कोरोनावर मिळवला विजय

चांगली बातमी : नव्वदीमधील आजोबा व वर्षाच्या बाळाने कोरोनावर मिळवला विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 19, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा