मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 20 ने वाढून 216 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी दिली. आज एकाच दिवशी बाधितांची संख्या 20 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. काल शुक्रवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 196 होती. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. त्यात पुरुष तर 85 स्त्रियांचा समावेश होता.
आज पुन्हा नव्या 20 रुग्णांची भर एकूण रुग्णांचा आकडा 216 तर मृत 14 एकूण रुग्ण 216 मृतांची संख्या 14,डिस्चार्ज 29 ,उपचार सुरू असलेले रुग्ण 173, आज आलेले एकूण अहवाल 175
आज आलेल्या अहवालातील निगेटीव्ह 155
आज आलेल्या अहवालातील पॉझीटीव्ह 20 तर 153 अहवाल प्रलंबीत
आज पोझीटीव्ह आढलेले रुग्ण
शास्त्री नगर 6, कुमठा नाका 2, नई जिंदगी , अशोक चौक 1, एकता नगर 2, निलम नगर 2, केशव नगर 1, मनोरमा नगर विजापूर रोड 1, सदर बझार 1, लष्कर कुंभारगल्ली 1, साईबाबा चौक 1, बापूजी नगर 1, परिसरातील आहेत
आज मृत व्यक्ती अशोक चौक परिसरातील 48 वर्षाची महिला महिला आहे. तिचा दि. 07 रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आज कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
——————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज