टीम मंगळवेढा टाईम्स । सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल (दि. २२) रात्री उशीरा एकाचवेळी ४० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्ह्यातील एकून रुग्ण संख्या २४५ वर पोहचली आहे.
दरम्यान, लोधवडे (ता. माण) येथील एकाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, दहा दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा अहवाल उपचारानंतरही पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज