mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद : समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांमुळे ६२४ नागरिक पंढरपूर व मंगळवेढ्यात परतले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कौतुकास्पद : समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांमुळे ६२४ नागरिक पंढरपूर व मंगळवेढ्यात परतले

टीम मंगळवेढा टाईम्स । देशात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे दोन महिन्याहुन जास्त काळ लॉकडाउन सुरू आहे अशापरिस्थितीत नोकरीसाठी,मजुरीसाठी तसेच विविध कारणांमुळे परगावी गेलेले मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील नागरिकासोबत संपर्क साधून प्रशासनाच्या मदतीने ६२४ नागरिकांना दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी आपल्या स्वगृही आणून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

महाराष्ट्रासह गुजरात,तामीळनाडू (ऊस तोडणी कामगार),मध्यप्रदेश, कर्नाटक, मुंबई,पुणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी मंगळवेढ्यातील व पंढरपूर मधील अनेक नागरिक अडकून पडले होते परजिल्ह्यात किंवा परराज्यात असल्याकारणाने काय करावे हे अनेक लोकांना समजत नव्हते अशा अनेक लोकांचे फॉर्म भरण्यापासून ते परवाना घेऊन स्वगृही पोहोचेपर्यंत सर्व जबाबदारी समाधान अवताडे यांनी घेत पार पाडली आहे.

या सर्वांची माहिती गोळा करताना एक ऑनलाइन लिंक बनवून ते लिंक व्हाट्सअप व विविध सोशल मिडिया च्या माध्यमातून एकमेकांना पाठविण्यात आली.त्या लिंक चा उपयोग करून नागरिकांनी आपली माहिती दिली ती माहिती गोळा झाल्यावर त्या नागरिकांना फोनद्वारे संवाद साधण्यात आला व विविध अडचणींचा आढावा घेऊन त्या अडचणी सोडवण्यात आले.

त्यांनी केलेल्या या कामामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे ,अजूनही काही नागरिक अथवा नातेवाईक किंवा विद्यार्थी जर कुठे अडकून पडले असतील तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन समाधान आवताडे यांनी केले आहे.

आम्ही अडकून पडलो होतो. स्वतःहून यावं परत तर कोणतेच मार्ग निघत नव्हता. यात समाधान (दादा) अवताडे यांचे कडून खूप-खूप मदत झाली. फक्त त्यांच्या मुळेच घाटकोपर वरुन आम्ही स्वगृही येऊ शकलो. मनापासून धन्यवाद दादांचे.-संजय भगरे,भाळवणी मंगळवेढा


मंगळवेढा माझे सासर आहे मी कामामुळे बोलीरिवली ला राहते. मंत्रालयात कामाला असून सुद्धा आमची फार गैरसोय झाली होती. अशातच समाधानदादा अवताडे यांच्या कडून संपर्क झाला. संकट काळात गावाकडून कोणीतरी विचारले हे फार समाधानकारक होतं. त्यांच्यामुळे घरी पोहोचले त्यांचे मनापासून धन्यवाद.-विजया संगशेट्टी,नंदुर, मंगळवेढा


कर्नाटकमध्ये विट भट्टीवर मजुरी करत होतो. महिना झाला काम बंद असल्याने खूप हाल होत होते. लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या पोटापाण्याची काळजी लागून राहिली होती. पण समाधानदादाच्या फोनमुळे आधार मिळाला त्यांनी आमची व्यवस्था करून पंढरपूर ला आम्हाला सुखरूप पोहोचवले,घरी पोहोचेपर्यंत ते आमची विचारपूस करत होते त्यांच्या या गोरगरीबाप्रती असलेल्या तळमळीला आमचा सलाम-रमजान पठाण, पंढरपूर

————————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Samajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मोठी बातमी : शरद पवार व राज्यपालांची भेट ; तर्कवितर्कांना उधाण

मोठी बातमी : शरद पवार व राज्यपालांची भेट ; तर्कवितर्कांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा