टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आज ग्रामीण भागात 2 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 82 वर पोहचली आहे. नव्याने कोरोना बाधीत म्हणून सापडलेले 1 रुग्ण हा जमगाव ता.बार्शी तर दुसरा नवीन विडी घरकुल ता.दक्षिण सोलापूर येथिल आहे.
Golden opportunity : मोदी सरकार देतंय घरबसल्या 1 लाख जिंकण्याची संधी
तळीरामांसाठी दारू विक्री करण्यासाठी दुकानदारांचा पुढाकार ; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने उद्योजक गोविंद घाडगे यांचा मृत्यू
माढा तालुक्यात 7 तर बार्शी तालुक्यातील 19 रुग्ण , दक्षिण सोलापूर मध्ये सर्वाधिक 30 रुग्ण आढळले आहेत.
आजपर्यंत 82 पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळले असून यामध्ये 53 पुरुष तर 29 महिलांचा समावेश आहे. आजअखेर 6 जनांचा (पु-3 व 3 स्त्री) बळी कोरोनाने घेतले आहेत. तर आत्तापर्यंत 31 जण बरे होऊन घरी गेलेले आहेत.आज एकूण 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 6 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाची लागण झाल्याने आणि दिवसागणिक ही संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याचे यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे.
solapur Corona crisis escalates in rural areas Addition of 2 new patients
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज