mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​सावधान! फक्त सर्टिफिकेट महत्त्वाचे नाही, तर कौशल्य हवे; ACTI कॉम्प्यूटरचे विद्यार्थ्यांना थेट आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 23, 2026
in मंगळवेढा, शैक्षणिक
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

टीम ​मंगळवेढा टाईम्स। 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांची पावले कॉम्प्यूटर कोर्सेसकडे वळत आहेत. मात्र, केवळ ‘लिंबू-टिंंबू’ पद्धतीने परीक्षा पास होऊन मिळवलेल्या सर्टिफिकेटला आजच्या स्पर्धेच्या युगात किंमत उरलेली नाही.

हीच बाब ओळखून ACTI कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट ने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचे आणि थेट चॅलेंजचे आवाहन केले आहे.

​”शिक्षण नाही मिळाले, तर फी परत!”

​ACTI कॉम्प्यूटरने एक अत्यंत धाडसी घोषणा केली आहे. विद्यार्थ्याचे इंग्रजी कितीही कच्चे असले, तरी त्याला कॉम्प्यूटरमध्ये एक्स्पर्ट करण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. जर विद्यार्थ्याला शिकवलेले समजले नाही किंवा तो एक्स्पर्ट झाला नाही, तर पूर्ण फी परत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

​विशेष कोर्सेस:

करिअरची भक्कम पायाभरणी
​विद्यार्थ्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संस्थेने विशेष अभ्यासक्रम तयार केले आहेत:

​सायन्स व डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी:

लॉजिक वाढवण्यासाठी आणि गणित (Maths) सुधारण्यासाठी C-Language (Coding) चे बेसिक ते ॲडवान्स प्रशिक्षण.

​कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी: अकाउंटन्सीमध्ये मास्टर होण्यासाठी Tally (Basic to Advance) चा सखोल कोर्स.

​आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी: व्यक्तिमत्व विकासासाठी Spoken English आणि सर्जनशीलतेसाठी Graphic Designing.

​भविष्यातील तंत्रज्ञान: AI आणि सायबर सिक्युरिटी
​आजच्या काळाची गरज ओळखून ACTI मध्ये दोन विशेष विषयांवर भर दिला जाणार आहे.

​AI (Artificial Intelligence): जाहिराती, न्यूज, इमेजेस आणि व्हिडिओ AI द्वारे तयार करणे, तसेच AI ने बनवलेले कंटेंट ओळखण्याचे तंत्र.

​Cyber Security: कॉम्प्यूटर हँग किंवा हॅक कसा केला जातो, याचे प्रॅक्टिकल ज्ञान (१० प्रकारचे व्हायरस तयार करण्याच्या अभ्यासासह) जेणेकरून विद्यार्थी स्वतः सुरक्षित राहू शकतील.

​महत्त्वाची टीप:

ॲडमिशन घेण्यापूर्वी परीक्षा केंद्र कुठे आहे आणि सर्टिफिकेटवर शिकवणाऱ्या सेंटरचे नाव येते का, याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असा मोलाचा सल्लाही  संस्थेने दिला आहे.

​संपर्क आणि पत्ता:

​ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

​मंगळवेढा केंद्र: दामाजी कॉर्नर शेजारी, यशोदा पतसंस्थेच्या वर, मंगळवेढा.
​संपर्क: 8975405282 / 9730076064

​नंदेश्वर केंद्र: माळी डॉक्टरच्या समोर, सलगर बिल्डिंग, नंदेश्वर.
​संपर्क: 8080894409

12 वी नंतर BCA, BBA-CA, BSC कॉम्प्यूटर B.tech या क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोडींग व CCC / MSCIT कोर्स उपयोगाला नाही पडला तर आम्ही फी परत देऊ.

विद्यार्थ्याना इथुन पुढे कॉपी न करता पुढे जावे लागणार आहे. त्यासाठी कॉम्प्युटर (AI) वापर करून आपला आभ्यास सोप्या पद्धतीने करायचा असेल तर फक्त ACTI मध्येच प्रवेश घ्या.

ओपन चॅलेंज

आमच्या इथे मुंबई, पुणे, दिल्ली
सारखी क्वालिटी नाही मिळाली तर फी परत दिली जाईल. (CCC, MSCIT, Coding,…etc)

AI च्या मदतीने भविष्यात येणारा कोणताही अवघड विषय सोपा करून कसे शिकायचे हे स्किल फक्त आम्ही देतो.

AI चे टूल्स हजारो आहेत. अजुन हजारो येतील पण आम्ही नुसते टुल्स नाही शिकवणार कारण हे टुल्स आज आहेत उद्या नवीन येतील आम्ही टेकनीक शिकऊ टुल्स वापरण्याची मग टुल्स कितीही येऊद्या तुम्ही ते आत्मविशासाने वापराल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा

संबंधित बातम्या

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
Next Post
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा