मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना आता डोके वर काढू लागला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसारन विन विडीघरकुल,ता.दक्षिण सोलापूर 1 पुरुष , भोजप्पा तांडा,कवठे ,ता.उत्तर सोलापूर 1 पुरुष,लिंबीचिंचोली ता.दक्षिण सोलापूर 1 महिला, हंजगी ता.अक्कलकोट 1 महिला व होटगी ता.दक्षिण सोलापूर 2 पुरूष असे 6 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आज 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 138 इतकी झाली आहे. (Solapur rural corona updated)
आज 53 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 47 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर उर्वरीत 6 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत 60 जण रुग्णालयातून बरे होऊन घरे गेले आहेत. तर 68 बाधित रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज