mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर तर नातेवाईकांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2025
in क्राईम, राज्य
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

साताऱ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, फलटण मधील रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर एक सात ओळींची सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तीने पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, दरम्यान तिने आपल्या तळहातावर जी सुसाईड नोट लिहिली होती, त्यामध्ये असा आरोप केला आहे की, ‘पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आहे,

तर दुसरा अधिकारी प्रशांत बनकर याच्याकडून मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू आहे, असं या महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे, या प्रकरणात नुकतीच पोलिसांची पत्रकार परिषद पार पडली, या महिला डॉक्टरानं गुरुवारी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यापूर्वी तिने आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली होती, त्यामध्ये पोलीस अधिकारी असलेल्या गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत,

गोपाल बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचं या महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर गोपाल बदने याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून, त्याचं निलंबन करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे, आरोपींचा शोध सुरू असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

साताऱ्यामधील एक महिला डॉक्टराने आपलं आयुष्य संपवलं आहे, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ज्यामध्ये तिने पीएसआय गोपाल बदने याच्यावर गंभीर आरोप केले आहेत, गोपाल बदने याने आपल्यावर अत्याचार केल्याचं या डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, त्यानंतर आता त्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

महिला डॉक्टरबाबत ‘हा’ धक्कादायक खुलासा; आतेभावाच्या आरोपांनी खळबळ

बीड येथील मृत डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी तिच्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने पोलीस अधिकारी गोपाल बदनेवर बलात्काराचा व घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक बदनेने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. फलटण शहरामध्ये विद्यानगर येथे राहत असणाऱ्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानेही तिचा सलग चार महिने मानसिक छळ केला होता.

डॉक्टर महिलेनं ऐन भाऊबीजेदिवशी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्यानं फलटण तालुक्यासह बीड जिल्ह्यातही एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर पोलीस प्रशासनही हादरलं आहे. तसेच नागरिकांमध्येही या घटनेनं संतापाची तीव्र लाट उसळली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांवर केली जात आहे.

पीएम अहवाल बदलण्यासाठी दबाव

याबाबत डॉक्टर महिलेच्या भावानं गंभीर आरोप केले आहेत ,ज्यानं एकच खळबळ उडाली आहे. बहीण दोन वर्षांपासून कार्यरत आहे.एक वर्षापासून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी,चुकीचा देण्यासाठी तिच्यावर राजकीय व पोलिसांचा दबाव येत होता.याबाबत तिने तिच्या डॉक्टर असलेल्या बहिणीला सांगितले होते.

परंतु एवढा गंभीर त्रास असेल असे वाटले नव्हते.या त्रासाबाबत तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती; परंतु त्यावर कारवाई झाली नाही.माहिती अधिकारात तिने माहिती मागूनही दिली गेलेली नाही.तिने हातावर संशयितांची नावे लिहिली असल्याचं नमूद केलं आहे.

संशयित आरोपी विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा व आत्महत्तेस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा नों.क्र.३४५/२०२५ कलम ६४(२)(एन),१०८ भा.न्या. संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले,फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.संशयित आरोपींच्या अटकेसाठी तपास पथके रवाना करण्यात आले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महिला डॉक्टर आत्महत्या

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
Next Post
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा