टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित राहिलेला एस.एम खटावकर मॉल आता ग्राहकांच्या सेवेसाठी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती संचालक आनंद खटावकर यांनी दिली आहे.
ग्राहकांना आता पुणे, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणच्या सर्व सुविधा एस.एम खटावकर मॉलमध्ये मिळणार आहेत. येत्या 15 ऑगस्ट रोजी मॉल सुरू होईल.
पंढरपूर-सोलापूर बायपास रोड जोगेश्वरी मंगल कार्यालया जवळ एस.एम खटावकर मॉल सुरू होणार असुन लवकरच ग्रँड ओपनिंग करण्यात येणार आहे.
एस.एम खटावकर मॉलच्या ग्रँड उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुण्यांचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते. कोण सेलिब्रिटी येणार? हे येत्या एक-दोन दिवसात समजणार आहे.
जर स्वस्त किराणा, कपडे किंवा इतर काहीही विकत घ्यायचा आहे तर एकच मॉल डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एस.एम खटावकर मॉल, महिन्याचा किराणा भरायचा आहे म्हटल्यावर सर्व ग्राहक एस.एम खटावकर मॉलला पसंती देतात
इतर दुकानांपेक्षा एस.एम खटावकर मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते. चाहा पत्ती, बिस्कीट काही असो एस.एम खटावकर मॉलमध्ये सूट असतेच. बऱ्याच वस्तूंवर तर बाय वन गेट वन फ्रि ऑफर असते.
इतर दुकाने आणि इतर किरकोळ दुकानांच्या तुलनेत एस.एम खटावकर मॉलमधील वस्तू ८ ते १० टक्क्यांनी स्वस्त आहेत.एस.एम खटावकर मॉल त्यांच्या स्वतःच्या ब्रँडची उत्पादनंही मिळतात. या उत्पादनांच्या किमती इतर बँड्सच्या तुलनेने कमी असतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज