mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 4, 2025
in राज्य
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठणारे फोटो काल आरोपपत्रातून समोर आले होते. या आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली.

या बैठकीत मंत्री धनंजय मंडे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

ही माहिती समोर येताच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी मला काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अपडेट, धनंजय देशमुख म्हणाले…

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले.. याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, आतापर्यंत दोन महिन्यात जी तकलीफ झाली. याच राजकीय पाठबळानं आम्हाला धमकावण्यात आलं.

आरोपी इथं आल्यावर त्याचं समर्थन करण्यात आलं, मोर्चे काढण्यात आले. ही नैतिकता होती त्यांची खरं तरं, आरोपींना समर्थन करु नका, आरोपींचं मनोबल वाढवू नका, का नाही केलं असं. म्हणून मला त्या गोष्टीवर काहीच बोलायचं नाहीये, असं धनंजय देशमुख म्हणाले.

सगळं राजकीय पाठबळानं आतापर्यंत सगळं केलं आहे. राजकीय पाठबळ देणाऱ्याला ही गोष्ट माहिती आहे. हे बीडला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं याच्यावर बोलणं हे पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखं आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असंख्य लोकांचे मेसेज आले की झोप लागत नाही. धनंजय देशमुखचा रात्री अडीचला मेसेज आला आहे की मला हे बघवत नाही. मी सकाळी त्याच्याशी बोलले की असं काही करु नको, तू शांततेनं लढला.

आता तुझ्यावर घराची जबाबदारी आहे, असं त्याला सांगितल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. सगळे रडतायत आणि शासनाला अजूनही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहायची आहे, काय बोलायचं हे कळत नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

प्रेम भावना, संवेदना राजकारण्यांच्या संपल्या आहेत. व्हिडिओ काय आहेत, ऑडिओ काय आहेत माहिती होतं, फोटो पाहिले होते, तरी वाल्मिक कराडला स्पेशल चहा, जेवण दिलं जातं, हातकड्या का नाहीत, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. या माणसाला बडतर्फ करा, असं दमानिया म्हणाल्या.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! शेतीची कामे करता येणार; 6 जूनपर्यंत राज्यात कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

June 1, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

वारकऱ्यांनो! टोलमाफी, विम्याचा लाभ, नोडल अधिकारीही नेमणार; ICU सुविधा सुसज्ज रुग्णवाहिका; आषाढीनिमित्त एकनाथ शिंदेंची घोषणा

May 30, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

भ्रष्टाचार बोकाळला! शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात; घरात झाडाझडतीत सापडलं मोठं घबाड

May 28, 2025
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

आता होणार नाहीत कुटुंबांमध्ये वाद; शेतजमीन वाटणीची नोंदणी फी माफ; वाटणीसंबंधी कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही

May 28, 2025
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

राज्यातील सर्व कार्यालयांत हिंदी-इंग्रजीसोबत आता ‘या’ भाषेचा वापर बंधनकारक; त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याचा राज्य शासनाचा आदेश

May 27, 2025
भीमा नदीकाठ गावांना धोक्याचा इशारा! उजनीतून भीमा पात्रात ‘एवढ्या’ लाख क्यूसेसचा विसर्ग

आभाळ फाटलं! मुसळधार पावसानं राज्याला झोडपलं, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; सोलापुरात जोरदार पाऊस, उजनीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

May 27, 2025
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढ्यात पोलीस अधिकाऱ्यांवर हॉटेल मालकाचा जीवघेणा हल्ला; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खळबळ! पिग्मी एजंटला शस्त्राचा धाक दाखवून पैशाची बॅग पळविली

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! शेतीची कामे करता येणार; 6 जूनपर्यंत राज्यात कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

June 1, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा