टीम मंगळवेढा टाईम्स ।
माढा विधानसभा निवडणुकीत आपण उभे राहणार आहोत, त्यासाठी गावभेटी सुरु केल्याचे पंढरपूर विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.
मोडनिंब (ता.माढा) येथे गावभेट दौऱ्यावेळी ते बोलत होते. माढा तालुक्यातल्या अडल्या-नडलेल्या शेतकऱ्यांचा ऊस मी तातडीने गाळपासाठी नेला. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी टळली.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल असलेली भूमिका, माढा तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, विधानसभेसाठी उभे राहणारे इच्छुक उमेदवार यासह अनेक विषयांवर त्यानी संवाद साधला.
यावेळी माढ्याच्या तिढा वाढवणार नाही, तर सोडवणार आहे, असे पंढरपूर विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले.
यावेळी दीपक सुर्वे, बाळासाहेब पाटील, विशाल पाटील, मारुती वाघ, रमेश शिरसट आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज