टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असून आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आत्तापर्यंतची सर्वात मोठा वाढ झाली आहे. 212 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1384 झाली आहे.
( Solapur rural corona virus update )
शुक्रवारी ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 979 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 212 पॉझिटिव्ह आहेत तर 767 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1384 झाली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात 41 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 460 जण घरी परतले आहेत. 883 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज बार्शी तालुक्यात सर्वात मोठी वाढ 109 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यात 64,करमाळा 3,माढा 5, माळशिरस 2, मोहोळ 11, पंढरपूर 6, उत्तर सोलापूर 5 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात 7 असे या भागात 212 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 260 , बार्शी 345 , करमाळा 19 , माढा 41, माळशिरस 26 , मंगळवेढा 10 , मोहोळ 92, उत्तर सोलापूर 128 , पंढरपूर 98 , सांगोला 7, दक्षिण सोलापूर 358. असे एकूण 1 हजार 384 रुग्ण
——————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज