mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात स्वस्तात प्लॉट खरेदी करा; सोबत लकी ड्रॉ, कार जिंकण्याची संधी; 47 प्लॉट 47 बक्षिसे; आजच संपर्क साधा 9823533526, 9860351555 व 9860016060

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 30, 2024
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
मंगळवेढ्यात स्वस्तात प्लॉट खरेदी करा; सोबत लकी ड्रॉ, कार जिंकण्याची संधी; 47 प्लॉट 47 बक्षिसे; आजच संपर्क साधा 9823533526, 9860351555 व 9860016060

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-सोलापूर रोडवरील जुन्या टोल नाका, रानवारा हॉटेल येथे असलेले अमर रेसिडेंसी यांनी स्वस्तात प्लॉट विक्री सुरू केली आहे. दरम्यान, प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकाला लकी ड्रॉ च्या माध्यमातून कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.

स्वस्तात प्लॉट, सुंदर लोकेशन या ब्रीदवाक्यखाली या चालू वर्षातील सर्वात स्वस्त प्लॉट विक्री सुरू झाली असुन खास लकी ड्रॉ ऑफर मर्यादित कालावधी करता सुरू केले आहे.

नागरिकांना थंड हवेच्या ठिकाणी स्वस्तात प्लॉट घेऊन आपले हक्काचे घर बांधता येणार अमर रेसिडेंसी यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.

47 प्लॉट 47 बक्षिसे त्यामुळे प्लॉट घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीस हमखास मिळणार आहे.

अशी स्वस्तात प्लॉट घेण्याची संधी व कार जिंकण्याची संधी शेख बंधूंनी उपलब्ध करून दिली आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जागेची ठळक वैशिष्ट्ये

बांधकाम पायासाठी कमीत कमी खोदकाम करावे लागते, हवेशीर व निसर्गरम्य परिसर, मुबलक पाणी व लाईटची सोय. अंतर्गत मोठे रस्ते,

दहा गुंठे रोडचे तीन प्लॉट व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध

नियोजित पंढरपूर-सोलापूर बायपास रिंग रोडच्या आत, नगरपालिका हद्दवाढ नियोजित, बोराळाक्यापासून एक किमी अंतरावर, शाळा, कॉलेज, पेट्रोल पंप, दोन मिनिटाच्या अंतरावर

मात्र ३ लाख रूपयांत १ गुंठा उपलब्ध

सोलापूर- मंगळवेढा रोड लगत, एस.टी. स्टॅन्ड पासून १.५ कि.मी. अंतरावर, मात्र ३ लाख रूपयांत १ गुंठा उपलब्ध (१००० स्क्वे. फुट), सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्लॉटींग.

नियम व अटी

सर्व प्लॉट विक्री झाल्यानंतर लकी ड्रॉ खुला करण्यात येईल, लकी ड्रॉ हा पुर्णपणे पारदर्शी पध्दतीने (सी.सी.टी.व्ही. कॅमेरा) अंतर्गत खुला केला जाईल, खरेदी केलेला प्लॉट कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाही.

खरेदीखत खरेदीदाराने स्वतः करायचे आहे., वाहनांची किंमती ही Ex-Showrom Price राहील, लकी ड्रॉ खुला करण्याचे संपुर्ण अधिकार हे एन. डी. आर. ग्रुप कडे राहतील,

लकी ड्रॉ बद्दल किंवा एन.डी. आर. ग्रुप बद्दल काही तक्रार असेल तर ते मंगळवेढा न्यायकक्षेत सोडविले जातील, प्लॉटींगची संपुर्ण आराखडा हा एन.ए. नियमानुसार आहे. (सोयी, सुविधा, रस्ते)

अधिक माहितीसाठी ‘या‘ हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला

9823533526, 9860351555 व 9860016060  या नंबर वर संपर्क साधून आपल्या स्वप्नातील घरासाठी एक पाऊल टाकावे.

प्रत्येक ग्राहकास एक बक्षीस हमखास

अमर रेसिडेंसी येथे प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकाला प्रथम बक्षीस अल्टो कार, दुसरे बक्षीस स्पेन्डर गाडी, तिसरे बक्षीस HF डीलक्स गाडी, चौथे (नऊ नग) एलईडी टीव्ही, पाचचे बक्षीस (नऊ नग) फ्रीज,

साहवे बक्षीस (आठ नग) वॉशिंग मशीन, सातवे बक्षीस (नऊ नग) आटा चक्की, आठवे बक्षीस पाणी फिल्टर नऊ नग असा ड्रॉ काढण्यात येणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर रेसिडेन्सीमंगळवेढा

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
Next Post
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

सोलापुरात २० लाख तर माढ्यात १९ लाख मतदार हक्क बजावणार; सुज्ञ मतदार खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार?

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..