टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात आज गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या कोरोना अहवालात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही पण 106 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यामध्ये 53 पुरुष व 53 महिलांचा समावेश आहे.
बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत 106 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. 48 जण आज कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 909 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 803 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 106 new corona affected in Solapur municipal area today
आज नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये भिम नगर पूना रोड, संतोष नगर बाळे, मार्कंडेनगर कुमठा नाका, शशिकला नगर, यशोदीप अपार्टमेंट, रेल्वे लाईन, मारुती गल्ली बाळे, शंकर नगर होटगी रोड, बहरुपीनगर विजापूर रोड, गणेश नगर पूना रोड, लक्ष्मीनगर बाळे, जोडभावी पेठ, भवानी पेठ, सिद्धिविनायकनगर सैफुल, मड्डी वस्ती कुमठे गाव, दाजी पेठ, श्रद्धा एम्पायरजवळ, नवी पेठ, सिद्धेश्वर गांधीनगर नई जिंदगी, जुना विडी घरकुल,
जानकी नगर जुळे सोलापूर, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती, हरेकृष्ण विहार विजापूर रोड, बालाजी सोसायटी कुमठा नाका, आसरा हाउसिंग सोसायटी, अश्विनी हॉस्टेल आसरा चौक, लक्ष्मीनगर, यल्लालींग मठ अक्कलकोट रोड, कर्णिकनगर जिजामाता उद्यान, सहारा नगर, मुरारजी पेठ, सिद्धेश्वर पेठ स्टेट बॅंकेच्या मागे, दत्त मंदिर जवळ दाजी पेठ, गणेश नाईक प्रशाले जवळ, राजस्व नगर विजापूर रोड, वर्धमान नगर रुपाभवानी रोड, लक्ष्मी बॅंक कॉलनी जुळे सोलापूर, संकेत थोबडे नगर,
व्हीआयपी रोड जवळ,कुमठा तांडा, मंगल विहार अपार्टमेंट जुळे सोलापूर, चंदननगर जुळे सोलापूर, जिल्हा कारागृह जेल रोड, सिंधु विहार जुळे सोलापूर, दाराशा मॅटर्निटी हॉस्पिटल लष्कर, गुरुदत्त हौसिंग सोसायटी गुरूनानक नगर, पश्चिम मंगळवार पेठ बुधले गल्ली, दत्तनगर सोलापूर, एमआयडीसी रोड, शनिवार पेठ, कुचन पोलिस क्वॉर्टर जवळ, सोमवार पेठ मारुती मंदिर जवळ, सिद्धिविनायक नगर, म्हाडा कॉलनी डी-मार्ट जवळ, गरिबी हटाव झोपडपट्टी विजापूर नाका, विद्यानगर शेळगी, अंबिकानगर भाग क्रमांक चार, शिवाजी नगर बाळे, मार्कंडेयनगर कुमठा नाका या भागात आज नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज