mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तहसीलदारांचा लाच घेताना व्हिडीओ व्हायरल; आयुक्तांनी केले निलंबित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
तहसीलदारांचा लाच घेताना व्हिडीओ व्हायरल; आयुक्तांनी केले निलंबित

मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । वाटणी पत्राच्या कामासाठी लाच घेताना व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून आयुक्तांकडून दखल घेत संग्रामपूर येथील तहसीलदार राठोड यांना अखेर निलंबीत करण्यात आले. असा आदेश अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पियुष सिग यांनी 31 जुलै रोजी बुलढाणा कार्यालयात पाठविला. या आदेशामध्ये प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांचेवर इतर कामकाज आणि वागणूक संदर्भात ही ताशेरे ओढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मागील तीन दिवसांपासून २० हजार रुपयांची रक्कम घेतांना ‘इन कॅमेरा’ कैद झालेले संग्रामपूर तहसीलदार समाधान राठोड यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ खूपच चर्चेचा विषय ठरत आहे.आलेवाडी शिवारातील गट न 101 चे वाटणीपत्रासाठी 20 हजार रुपयांची रक्कम घेऊन आणखी 30 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार आलेवाडी येथील तिघांनी केलेली आहे.

तसेच चिचारी येथील गट न 1 मधील ६५ एकर आदीवासीची जमीन गैरआदिवासींना वितरीत करण्या बाबत राठोड यांनी नोंदी घेतल्या. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने राठोड यांच्यावर त्रोटक स्वरुपाचे आदेश पारित केले असल्याचा ठपका ठेवलेला आहे.याशिवाय महसूल विभागाचे कामकाज गतिमान व्हावे. यासाठी जिल्हा महसूल मुख्यालयातील अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार याचा ‘रेव्हेन्यू’ टिम नावाने व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे .

त्या अधिकार्‍यांच्या व्हॉट्स ग्रृपवर राठोड यांनी 16जून चे रात्री आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यांच्याविरोधात उपविभागीय अधिकारी जळगाव जा यांनी शिस्तभंगविषयक कारवाई चा प्रस्ताव ही पाठवला आहे.वरील तीनही कारणांचा हवाला देत विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी संग्रामपूर तहसीलदार समाधान राठोड यांना शासन सेवेतून तत्काळ निलंबीत केले आहे.

यासंदर्भात 31 जुलै च्या सायंकाळी एक आदेश जिल्हाधिकारी कार्यालया बुलढाणा ला प्राप्त झाला आहे.त्या मध्ये निलंबन काळात राठोड याना बुलडाणा जिल्हा मुख्यालयी ठेवण्यात आले आहे. या दरम्यान त्यांना कुठलीही खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही . सोबतच पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
विश्रांतीनंतर येत्या 4 दिवसांमध्ये पुन्हा ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

विश्रांतीनंतर येत्या 4 दिवसांमध्ये पुन्हा 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा