mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लिहून देतो काळे माजी चेअरमन फिक्स! दीपक पवार यांनी काटामारीचा दिला आकडेवारीत पुरावा; चेअरमनची उस्तुकता लागलेल्या काळेंना अभिजीत पाटील यांनी दिले सभेतून उत्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 14, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
लिहून देतो काळे माजी चेअरमन फिक्स! दीपक पवार यांनी काटामारीचा दिला आकडेवारीत पुरावा; चेअरमनची उस्तुकता लागलेल्या काळेंना अभिजीत पाटील यांनी दिले सभेतून उत्तर

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

सध्या सहकार शिरोमणीची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सत्ताधारी काळे गटाकडून बिघडलेल्या आपल्या कारभारावर पुढे सुधारणा कशी होईल यावर बोलण्यापेक्षा आमच्या पॅनलच्या मधून चेअरमन पदाचा उमेदवार कोण? याबाबत प्रत्येक गावात विचारणा होत आहे.

त्यामुळे आमच्यातील कोणी तर चेअरमन होणार हे तर नक्की आहेच. मात्र कल्याणराव काळे मात्र माजी चेअरमन होणार हे फिक्स आहे. असे उत्तर अभिजीत पाटील यांनी दिले आहे.

सहकार शिरोमणीचे निवडणुकीतील परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासांठी भाळवणी येथे मोठ्या उत्साहात बैलगाडीतून अभिजीत पाटील,रोंगेसर, दीपक पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अभिजीत पाटील बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अभिजीत पाटील यांनी स्पष्ट शब्दात सत्ताधारी काळे यांचा समाचार घेतला. विठ्ठलचे निवडणुकीत आपण त्या सभासद यांना जे शब्द दिले होते.ते पूर्ण केले आहेत. त्याच धर्तीवर आपण या निवडणुकीतील सभासद आणि कामगार यांना आताच शब्द देत आहोत. असे सांगत, मी कल्याणराव काळे यांचेप्रमाने देतो देतो म्हणत न बसता सत्ता देताच लगेच आपली देणी देऊन टाकणार असल्याचेही सांगितले.

मागील अनेक वर्षातील काळे यांचा कारभार पाहता ही संस्था अधोगतीकडे नेली आहे. यामधून स्वतःचे हित मोठ्या प्रमाणात साधले असल्याचेही सांगितले. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात काटामारी झाली आहे. त्याचा पुरावाही सादर करण्यात आला.

मुळात कल्याणराव काळे यांच्या हातात कारखाना देतेवेळी त्यांचे नाव सभासद यादीत नव्हते.समाधान काळे यांचे नाव खोडून यांचं नाव घेतल होते. ते चुकीचे केल्यानेच सगळ गणित चुकत गेलं असून यामध्ये सभासद आणि कामगार यांचे बिघडलं असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

काळे हे भाषणातून सभासद हीच माझी प्रॉपर्टी आहे असे सांगत आहेत. त्यामुळे या सभासदांच्या संपत्तीवर विविध बँकाचा बोजा चढविला आहे. त्यामुळे आता हा सभासद यांचेपासून जवळ फिरकणार नसल्याचेही सांगत त्यांना आता याच सभासद कडून सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीतही स्वतः बिले न देता, माझ्यावर बोलताना सांगोला कारखाना बिलाबाबत बोलले गेले. त्याही कारखान्याचा आपण १००रुपयाचा हप्ता देत असल्याचे जाहीर केले आहे.यामुळे अगोदरच विठ्ठल ची बिले जमा करून, पोळा आणला देण्यात येणारा १००रुपयाचा हप्ता आताच दिला आहे,

अन् अशातच सांगोला कारखाना तून आता १००रुपयाचा हप्ता देणार असल्याचे जाहीर केल्याने काळे यांना मोठी पंचाईत होऊन बसली आहे. त्यामुळे ही अनेक वर्षांची राजवट बाजूला सारावी असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केले आहे. यावेळी डॉ बी. पी रोंगे सर, अमरजित पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय घोड़के, यांच्या अनेक मान्यवर मंडळी यांची भाषणे झाली.

दीपक पवार यांनी काटामारीचा दिला आकडेवारीत पुरावा

सहकार शिरोमणी चे निवडणुकीत मागील अनेक दिवसापासून दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच
मागील निवडणुकीत सत्ता मिळविल्यापासून  काळे यांनी दरवर्षी किती काटा मारला हा काटा मारलेला ऊस नेमका कोणाच्या नावे टाकून बिल उचलले, त्यांना प्रत्यक्षात जमीन किती आहे.

एवढी सखोल माहिती कारखान्यातून मिळविली असून ती माहिती थेट भाळवणी येथील बैठकीत मांडली आहे.यामुळे सभासद यांची चलबिचल वाढली आहे. याचा परिणाम म्हणून सत्तापरिवर्तन अटळ असल्याचेही दिपक पवार यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजीत पाटील

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 10, 2026
पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

April 10, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सभापती दिपाली ताड यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; आज पाटकळमध्ये प्रशासकीय सेवा आता आपल्या दारी

April 10, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

​अजब चोरी! मंगळवेढ्यात बँकेची तिजोरी सोडून चोरट्यांनी ‘भंगारा’वर मारला डल्ला; ‘हे’ साहित्य पळवून पोलिसांना दिले खुले आव्हान

April 9, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

तांडोर-सिद्धपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; १० लाखांच्या भव्य अभ्यासिकेचे आज आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून भूमिपूजन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा

April 9, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

धार्मिक मार्गावर मांस विक्रीचा हैदोस; आक्रमक झालेल्या महिला मोर्चाचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; संतांच्या भूमीचा अपमान खपवून घेणार नाही

April 8, 2026
Next Post

मोठी घडामोड! मंगळवेढ्यात 'प्रहार'चे तहसील पुढे उपोषण सुरूच; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; काय आहे नेमके प्रकरण?

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 10, 2026
पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

April 10, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सभापती दिपाली ताड यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; आज पाटकळमध्ये प्रशासकीय सेवा आता आपल्या दारी

April 10, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..