mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचा आज शुभारंभ; ‘हा’ संदेश प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी घेऊन या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 15, 2023
in मंगळवेढा
मंगळवेढ्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचा आज शुभारंभ; ‘हा’ संदेश प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी घेऊन या

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ नाफेड महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेले 2022-23 शासकीय हमीभाव हरभरा चना या योजनेचा शुभारंभ आज दि.15 मार्चपासून सुरू होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा प्रमोद दुर्गुडे यांच्या शुभहस्ते व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

तसेच शेतकरी बांधवांनी आमचे कार्यालयाकडून हरभरा विक्री करण्यासाठी सोडण्यात आलेल्या एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी खरेदी केंद्रावरती घेऊन यावा अशी विनंती संस्थेच्या वतीने सिद्धेश्वर आवताडे यांनी केली.

तसेच शेतकरी बांधवांना खरेदी केंद्र संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास संस्थेचे व्यवस्थापक शंभूमामा नागणे
9405214595 व खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख मच्छिंद्र कोंडूभैरी 9890831934 यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांनी केले आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सिध्देश्वर आवताडे

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

March 24, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

​सावधान! फक्त सर्टिफिकेट महत्त्वाचे नाही, तर कौशल्य हवे; ACTI कॉम्प्यूटरचे विद्यार्थ्यांना थेट आवाहन

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेच्या दिवशीच राडा! शेताच्या जुन्या वादातून सासू-सुनेला काठीने केली बेदम मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लव्ह मॅरेजची चर्चा! बेपत्ता तरुणीचा शोध लागला; प्रियकराशी विवाह करून थेट मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर, वडिलांच्या जागी पतीला दिले प्राधान्य

March 22, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू; जिल्ह्यातील 'या' चार गावात कोरोनाचे रुग्ण

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

March 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..