टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकातील लोकप्रिय गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी डेंटल क्लिनिक सुरू झाले आहे.
डॉ.निकिता सारडा या पुन्हर्षं एकदा नागरिकांना उत्तम व दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सोमवार ते शनिवार त्या सकाळी 10 ते 5 यावेळेत उपलब्ध असणार आहेत. याचा मंगळवेढेकरांना भरपूर फायदा होणार आहे.
डॉ.निकिता सारडा या गोल्ड मेडल डेंटल सर्जन असून रूट कॅनल स्पेशालिस्ट व दंतसौंदर्य तज्ञ आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक नागरिकांना कमी खर्चात दातांवर योग्य उपचार करून ठणठणीत केले आहे.
आजपासून नागरिकांना ‘या’ सेवा मिळणार आहेत
दात साफ करणे, दात,दाढ व अक्कलदाढ काढणे, फिक्स दात बसविणे, सिमेंट व चांदी भरणे.
संपूर्ण कवळी तयार करणे, रूट कॅनल ट्रीटमेंट (झिरकोनिया, सिरॅमिक व मेटल) तसेच वेडेवाकडे दात सरळ करणे, दंत सौंदर्य उपचार,
लहान मुलांवर दातांचे उपचार, हिरड्यांचे उपचार व क्यूवर ट्रीटमेंट केले जाणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज