mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विकासात्मक आमदार! मंगळवेढा व पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी मंजूर, समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश; संपूर्ण कामांची यादी पाहा…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 22, 2022
in मंगळवेढा
विकासात्मक आमदार! मंगळवेढा व पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी मंजूर, समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश; संपूर्ण कामांची यादी पाहा…

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर व मंगळवेढा शहरातील पायाभूत सेवा व सुविधा अधिकतम चांगल्या पद्धतीने पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला २ कोटी ३३ लाख रुपये तर मंगळवेढा नगरपरिषदेला २ कोटी ५७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

दोन्ही शहरातील नागरिकांना वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी सेवा व सुविधा उत्तम पद्धतीने पुरवता याव्यात यासाठी हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना आ.समाधान आवताडे यांनी सांगितले की, राज्यामध्ये सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मागणी मान्य करत भरीव आणि महत्वपूर्ण निधीची तरतूद केली आहे.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद यांना निधी मंजूर झाला असून

भारताची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेले पंढरपूर शहर व संतभूमी मंगळवेढा ही दोन्ही शहरे सर्व सुविधायुक्त अध्यात्मिक व सांप्रदायिक भूमी म्हणून नावारूपास आणण्यासाठी विविध मार्गांनी शासनदरबारी पाठपुरावा करून

विकासासाठी सर्वतोपरी कटिबद्ध राहणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मंगळवेढा नगरपरिषद क्षेत्रातील कामे-

विठ्ठल मंदिर सभागृह पेविंग ब्लॉक बसवणे १५ लाख, कल्याण प्रभू देवस्थान शेजारील महादेव मंदिरात सभामंडप बांधणे १५ लाख, मरीआई मंदिर सभामंडप बांधण्यात सनगर गल्ली १५ लाख, सनगर गल्ली ते सांगोला नाका रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, महादेव माने घर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख,

राजू पवार घराजवळील नवरंग मंडळ श्रीकृष्ण नवरात्र मंडळात सभागृह  १० लाख, सुतार गल्ली येथे इंगळे वाडा ते देशमुख वाडा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, गोवे गल्लीतील कापूर विहिरी वरती पत्रा शेड करणे कंपाउंड करणे १० लाख,

अशोक शेळके घराजवळ समाज मंदिर (बागेजवळ) १० लाख, शशिकांत चव्हाण घरासमोरील सांगोला रस्त्यापर्यंत कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, साठे नगर येथे समाज मंदिर बांधकाम करणे १५ लाख,

खोमनाळ नाका येथे सांस्कृतिक भवन बांधणे १५ लाख, भारत इंगळे सर ते अर्जुन हजारे कोपरा इंगळे गल्ली रस्ता व गटार करणे १५ लाख, खंडोबा गल्ली हरी पाटील घर ते मारुती वाकडे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख,

कारखाना चौक ते नागणेवाडी पाण्याच्या टाकी पासून पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १५ लाख, गुंगे गल्ली येथील कसगावडे बोळ रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, डॉक्टर अभिजीत सावंजी ते हॉटेल सावंजी पर्यंत बंदिस्त गटार बांधणे २० लाख,

कोंडूभैरी गल्ली येथे बोरवेल इलेक्ट्रिकल मोटर बसवणे व पाण्याची टाकी बांधून पाणीपुरवठा करणे होनमाने गल्ली येथे राम मंदिर शेजारी नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे,

मंगळवेढा विजापुर रोड लागत विठ्ठल मंदिराजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, दामाजी मंदिर मागे विहिरीजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे,

दामाजी मंदिराशेजारील दक्षिण बाजूच्या जुन्या गेटजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, अण्णासाहेब पाटील वस्तीगृहाजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट बसवणे,

बाबुभाई मकानदार घराजवळ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, सूर्यभान भोसले यांच्या घराजवळ कृष्ण नगर येथे नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, नूतन मराठी विद्यालय मुढे गल्ली येथे मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे,

शंकरलिंग मंदिराजवळ आठवडा बाजार येथे नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे,  महालक्ष्मी मंदिराजवळ मुरडे गल्ली येथे नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, सांगोला नाका येथे बारा मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे,

गणेश विहिरी समोर जय भवानी तरूण मंडळ देवी शेजारी नऊ मीटर उंचीचा हायमास्ट देवा बसविणे या कामांसाठी १० लाख रुपये व शशिकांत चव्हाण यांच्या घरासमोर सभागृहाच्यावर योग बांधणे १० लाख

पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील मंजूर कामे-

टाकळी बायपास, प्रथमेश मंगल कार्यालय पाठीमागे, विठ्ठल नगरी सोसायटी, पंढरपूर येथे सभामंडप बांधणे १० लाख, स्टेट बँक पंढरपूर ते टिळक स्मारक मंदिर, पंढरपूर अंतर्गत गटार बांधणे १० लाख, डगरी गल्ली ते उमदे गल्ली,

पंढरपूर येथे लादीकरण करणे १० लाख, जुनी इसबावी, गावठाण शिंदे वस्ती जवळ इसबावी ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे १५ लाख, प्रतिभाताई परिचारक नगर ड्रेनेज लाईन टाकणे १५.०० लाख,

यमाईदेवी मंदिर सुशोभिकरण व दुरुस्ती करणे १० लाख, प्रभाग क्र.१५ मध्ये गुरुकृपा हौसिंग सोसायटी दत्त मंदिर येथे लादीकरण करणे १०लाख, प्रभाग क्र १५ मध्ये गणेशनगर,

पंढरपूर येथे सभामंडप बांधणे १० लाख, गणेश मंदिर, मंगळवेढेकर, सभामंडप बांधणे १०लाख, सांगोला चौक पंढरपूर येथे १२ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे ३ लाख,

इसबावी श्रीराम मंगल कार्यालय ते राजू मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, इसबावी जुने गावठाण शिंदे वस्ती जवळ छोट्या गल्ली पर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख,

इसबावी विसावा मंदिर ते हरीनायान पार्क रोड रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, कुंभार गल्ली ते जुना नाका रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख,

भुयार मारुती ते आनंद महाराज रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, आप्पा अभांगराव घर ते राजेंद्र चौडवार घर रस्ता कॉंक्रिटीकरण १० लाख, करणे कर्मयोगी शाळा ते सतिश श्रीखंडे रस्ता डांबरीकरण करणे १० लाख,

विनायक दिवाकर घर ते गजानन धोत्रे घर रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, गुरुदेव नगर कोर्टीकर घर ते राऊत घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, विक्रम धाबा ते बहारो ते माळी घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व आराम गाडी कारखाना पिण्याच्या पाण्यासाठी बोर पाडणे इलेक्ट्रिक मोटर बसविणे हौद बांधणे १५ लाख,

मीराबाई महाराज मठ ते भोसले चौक रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, प्रोग्रेस शाळा जवळ प्रशांत परिचारक नगर पंढरपूर येथे लादी करण करणे १० लाख रुपये.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Next Post
मंगळवेढ्यात पुनर्रचनेने कही खुशी, कही गम, ‘हा’ गट आला संपुष्टात, तर नंदेश्वर, चोखामेळा नगर नवे गट; इच्छुकांची डोकेदुखी वाढली

Breaking! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे आरक्षण 'या' तारखेला जाहीर होणार; निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..