mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नव्या जोमाने जनतेच्या सेवेत उतरण्याचा सल्लारुपी आ.आवताडेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र; आगामी निवडणुकांसाठी आखली ‘ही’ रणनीती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 17, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर आ. समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पराभवानंतर पुन्हा नव्या जोमाने जनतेच्या सेवेत उतरण्याचा सल्लारुपी कानमंत्र देत कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.

दामाजी कारखाना निवडणूकीमध्ये आ. आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाचा अनपेक्षितपणे पराभव वाट्याला आला. झालेल्या पराभवामध्ये विरोधकांनापेक्षा पक्षीय कार्यकर्त्यांचे योगदान अधिक सरस ठरल्याने राजकीय वर्तुळात याची अधिक चर्चा झाली.

परंतु सभासदांनी दिलेला कौल मान्य करून आ.आवताडे यांनी लागलीच निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून सक्रीय होत राष्ट्रपती निवडणूकीसंदर्भात पक्षीय बैठकीसाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सूतगिरणीवर घेतली.

यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशीकांत चव्हाण, प्रा.येताळा भगत, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी व्हा चेअरमन आंबादास कुलकर्णी, राजेंद्र पाटील, राजेंद्र सुरवसे, युवराज शिंदे, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे, शांताप्पा बिराजदार, सचिन शिवशरण,

विनायक यादव, नीला आटकळे, सचिन चैगुले, जगन्नाथ रेवे, राजन पाटील , आशोक भिंगे, गणेश पाटील, तानाजी पाटील, उमाकांत कनशेट्टी,  युवराज शिंदे, भारत निकम ,

विजय बुरकुल, सुदर्शन यादव, आदित्य हिंदुस्थानी ,दत्ता गायवाले, दिगंबर यादव, बाबा कोंडूभैरी , सुशांत हजारे आदीजण उपस्थित होते.

सदर बैठकीवेळी आ.आवताडे यांनी नाराज उमेदवारासह कार्यकर्त्याना मार्गदर्शन करत 6 वर्षे कारखाना चालविला, सवलतीत सभासदाना साखर दिली, ऊस उत्पादकांना एफ. आर.फी.दिली हे सभासदापर्यत पोहचण्यात कमी पडलो.

विरोधकांनी त्याचा प्रचार सभासदापर्यत पोचवण्यात यशस्वी झाले, जातीय राजकारणाची झालर ही दिसून आली. कारखान्यात पुन्हा यश आले असते तर भाजपाचा कारखाना होवून

शासनाकडून भविष्यात कामासाठी मदत मिळवता आली असती असे सांगून जीवनात पराभव येत असतात पराभवातून नवीन काहीतरी शिकले म्हणजे अनुभवाची शिदोरी भक्कम होते असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्याना प्रोत्साहीत केले.

पुन्हा जनतेच्या प्रश्‍नासाठी केंद्रातील व राज्यातील सरकार आपल्याच पक्षाचे असल्याने तालुक्यातील प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीने सर्वानी पराभव झटकून सक्रीय होण्याचा सल्ला दिला.

तत्पूर्वी सहा वर्षे सभासदांनी दिलेल्या कारखान्यावरील सत्तेतून सेवा करण्याची संधी दिली कारखाना, सभासद,शेतकरी यांचे हित डोळयासमोर ठेवून पुन्हा कार्यरत राहण्याचे वचन देत विजयी झालेल्या संचालकाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.आवताडे

संबंधित बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा

विकृती! पत्नीला खोलीत कोंडून डोळ्यात तिखट टाकून मारहाण; पती, दिरासह सासू-सासऱ्यां विरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..