mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकीय घडामोड! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावाच्या सरपंच पदाची आज निवड; ‘त्या’ सदस्यांना मिळाला मताचा अधिकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 25, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावच्या सरपंचांना धाडल्या नोटिसा; तुमचे सरपंच पद का रद्द करू नये? पटापट बघा सर्व गावांची नावे

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मरवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन घुले यांच्यासह 5 सदस्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अपात्र

केलेल्या आदेशाला राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु पी एस मदान यांनी स्थगिती दिली त्यामुळे या पाच सदस्यांना सरपंचाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.

दरम्यान, अपात्र सदस्यांना निवडणूक आयोगाने पात्र केल्यामुळे आज होणारी सरपंच पदाची निवड तहकूब होणार असल्याचे समजते. पात्र झालेल्या सदस्यांना नोटिसा न गेल्यामुळे आजची निवड तहकूब होण्याची शक्यता आहे.

वर्षा पूर्वी झालेल्या मरवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील निवडणूक निवडणुकीचा खर्च राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करताना उघडण्यात आलेल्या

बँक खात्यावरुन निवडणूक खर्च करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन झाले असून यात सरपंच,उपसरपंच अन्य 3 सदस्यांनी विहीत नमुन्यात खर्च सादर केला नसल्याची बालाजी पवार यांनी दाखल केली.

सत्ताधारी गटाच्या पाच सदस्यांविरोधातील सुनावणी 7 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सरपंच सचिन घुले, मिनाक्षी सुर्यवंशी, अंजना चौधरी, सुमन गणपाटील , दिक्षा शिवशरण या सदस्यांना आदेशाच्या दिनांकापासून अपात्र घोषित करून पुढील पाच वर्षे सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निर्बंध घातले.

या निर्णयाविरोधात या सदस्यांनी अँड आशिष गायकवाड,अॅड प्रकाश घुले यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली यावर यामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे उमेदवाराने बँक खाते स्वतंत्र उघडले होते.

परंतु कोरोना कालावधी असल्यामुळे त्याचे आर्थिक व्यवहार बँक खात्यावरून करता आले नाही शिवाय निवडणुकीचा खर्च वेळेत दिला असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांचा आदेश आदेशाला स्थगिती दिली.

दरम्यान सरपंच सचिन घुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या जागी आज होणारी सरपंचाची निवडीसाठी त्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला असून सदर सरपंच निवड पुढे ढकलण्यात आल्याचे समजले याबाबत मंडळ अधिकारी चंद्रकांत घाडगे यांनी िल्हाधिकार्‍यांना मार्गदर्शन मागितले असून यावर सकाळी अधिकृत सांगण्यात येईल असे सांगितले.(स्रोत:सकाळ)

निवडणूक आयोगाकडे न्याय मागितला आयोगाने योग्य न्याय दिला

स्थानिक सर्व नेते मंडळींनी एकत्र येवून स्थापन केलेली गाव विकास आघाडी हे कुठल्याही पक्षाची संबंधित नसून एक वर्षाच्या काळात दीड कोटीची विकास कामे करून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भाजपा प्रणित स्वाभिमानी पॅनलने निवडणूक खर्चाविषयी तक्रार करून सदस्यांना अपात्र करून रडीचा डाव खेळला पण या रडीचा डाव विरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे न्याय मागितला आयोगाने योग्य न्याय दिला.- दत्तात्रय गणपाटील, गावआघाडी प्रमुख

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मरवडेसरपंच पद

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
Next Post
संघर्ष! दामाजी पंतांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरू; सिद्धेश्वर आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

सिध्देश्वर आवताडे यांचा विकास कामांचा धडाका; अंगणवाडीच्या मुलांना सुसज्ज इमारत लवकरच मिळणार

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..