टीम मंगळवेढा टाईम्स
भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे मंगळवेढा शहरात ठेकेदार विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
ठेकेदाराला नगरपरिषदेच स्वतःच्या मालकीची वाटत असून नगपरिषदेला चाक लावून ओढत नेत आहे व ठेकेदाराचा मुलगा मागून नगपरिषदेचा टँकर ओढत नेत आहे.
पण भाजप युवा मोर्चाने या त्यांच्या कामाला उटी लावली आहे . व या सर्व प्रकरणात नगरपरिषदेचे अधिकारी गप्प बसले आहे. असे यामधून बोध होतो.
भाजप युवा मोर्चाने या माध्यमातून नगरपरिषदेला स्वतःच्या मालकीची समजणाऱ्या ठेकेदारा विरोधात नागरिकांनी युवा मोर्चाला साथ देण्याचे आवाहन देखील केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज