टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथे व सांगोला शहरात महात्मा फुले चौकात येथे असलेले नामांकित नागेश फोटोवाला यांनी दीपावली निमित्ताने अनोखा उपक्रम राबविला आहे.
फोटो काढायला या अन् पैठणी साडी सोबत घेऊन जा या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून दि.15 नोव्हेंबर पर्यंत ऑफर सुरू राहणार असल्याची माहिती संचालक शरद साखरे यांनी दिली आहे.
काय आहे दिवाळी भेट
ग्राहकांनी 12×18 इंच फोटो व फ्रेम केल्यानंतर त्यांना 300 रुपये किमतीचे टेबल कॅलेंडर मोफत दिले जाणार आहे.
16×20 इंच फोटो व फ्रेम तयार करून घेतल्यानंतर ग्राहकांना 600 रुपये किमतीचे पिलो(उशी) मोफत मिळणार आहे.
तसेच 18×24 इंच फोटो व फ्रेम केल्यानंतर ग्राहकांना 1 हजार रुपये किमतीचे स्पार्कल वॉल क्लॉक मोफत दिले जाणार आहे.
तर 20×30 इंच फोटो व फ्रेम घेतल्यानंतर ग्राहकांना 300 रुपयांचे मग व 700 रुपयांचे अक्रेलीक क्लॉक मोफत मिळणार आहे.
सर्व महिलांना आवडणारी नामवंत कंपनीची पैठणी 24×36 इंच फोटो व फ्रेम घेतल्यावर ग्राहकांना 1 हजार 200 रुपयांची पैठणी मोफत दिली जाणार आहे.
त्याचबरोबर मोबाईल व मेमरी कार्ड मधील 50 फोटो (4*6) प्रिंटवर आकर्षक भेटवस्तू देखील मिळणार आहे.
तुमच्या कडील HD फोटो असतील तरही वरील योजना सर्वांसाठी लागू असणार आहे.
नागेश फोटोवाला या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक शरद साखरे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज