mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयातील चोरीची म्हैस विकत घेतल्याप्रकरणी व्यापारीच बनले सहआरोपी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 4, 2021
in मंगळवेढा, क्राईम
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथील ७० हजार रुपये किमतीच्या म्हैस चोरी प्रकरणी पोलिसांनी इब्राहिम कुरेशी ( वय २४ रा.मोहोळ ) या व्यापाऱ्यास सहआरोपी करून मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, या आरोपीस शनिवारी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.तामदर्डी शिवारातून फिर्यादी सद्दाम तांबोळी (रा.बेगमपूर) यांच्या शेतातील गोठयातून बांधलेल्या ७० हजार रुपये किमतीची म्हैस व रेडी दि . २३ जुलै रोजी यातील आरोपी कमाल वाघमारे व सचिन कोळी ( रा.सिध्दापूर ) यांनी चोरून नेली होती.

या म्हशी मोहोळचे व्यापारी तथा आरोपी इब्राहिम कुरेशी याने विकत घेतल्या होत्या.म्हैस चोरून नेणाऱ्या वरील दोघा आरोपींना तपासिक अंमलदार दयानंद हेबाडे यांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती.

या दरम्यान चौकशीत आरोपीनी त्या म्हशी मोहोळ येथील व्यापारी इब्राहिम कुरेशी याला विकल्याची कबुली दिली होती.पोलिस हवालदार हेबाडे व पोलिस नाईक शिवाजी पांढरे, पोलिस शिपाई सोमनाथ माने, सुनिल मिसाळ यांच्या पथकाने तात्काळ मोहोळ गाठून व्यापारी कुरेशी याला सहआरोपी करून शुक्रवारी अटक केली आहे.

शनिवारी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या म्हशी चोरी प्रकरणातील आरोपी कमाल वाघमारे व सचिन कोळी या दोघांची दि.२ सप्टेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्या दोघांना सिध्दापूर येथील दोन म्हशी चोरी प्रकरणातील गुन्हयात वर्ग करण्यात आले असल्याचे हेंबाडे यांनी सांगितले.

दरम्यान , दुसरी म्हैस चोरीची घटनाही यामुळे उघड होणार आहे.

ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक ठार

ट्रॅक्टर चालवत असताना अचानक पलटी झाल्यानंतर ट्रॅक्टर अंगावर पडल्याने चालक दादासो आक्रीशेन बोडरे वय २५ रा.शिरभावी ता.सांगोला याचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात ३ सप्टेंबर रोजी सकाळी १२ च्या सुमारास शिरभावी येथील होवाळ वस्तीवर घडला.

सदर घटनेची माहिती मिळताच मयताचा चुलता गणेश प्रभाकर बोडरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आसपासच्या लोकांच्या मदतीने दादासो बोडरे यांना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासणी केली असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी गणेश बोडरे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
Next Post
MPSC विद्यार्थ्यांना लाभ! निकालाच्या पारदर्शकेसाठी उचललं मोठं पाऊल घेतला ‘हा’ निर्णय

विद्यार्थ्यांनो! सोलापुरात 43 केंद्रांवर होणार राज्य सेवा गट ब-संयुक्‍त पूर्वपरीक्षा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..