mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा आरक्षणाची मशाल पेटली मंगळवेढ्यातुन; जिजाऊच्या लेकी उतरल्या आरक्षणाच्या मैदानात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 5, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मराठा आरक्षणाची मशाल पेटली मंगळवेढ्यातुन; जिजाऊच्या लेकी उतरल्या आरक्षणाच्या मैदानात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील स्त्रियांना लढाऊ वृत्तीचा एक ऐतिहासिक वारसा आहे .राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी लढाऊ वृत्ती निर्माण केली वेळप्रसंगी अनेक संकटांना त्या स्वतः सामोरी गेल्या व जनतेचे स्वराज्य निर्माण केले त्याच पद्धतीने मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी देखील संपूर्ण समाजाचा रोष पत्करला दगड शेन यांचा वर्षाव सहन केला परंतु त्या मागे हटल्या नाहीत नाहीत.

आज परत एकदा त्याच जिजाऊच्या सावित्रीबाईंच्या लेखी मैदानात उतरल्या आहेत त्या मराठा समाजाचा मागण्या व आरक्षणासाठी. मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी सुरुवातीला जे 58 मोर्चे काढले होते त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदविला होता.

त्याप्रमाणे मंगळवेढ्यातून ही सोलापूरला निघालेल्या मराठा मोर्चा मध्ये अतिशय उस्फूर्तपणे व मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेल्या होत्या.

आताही मराठा आरक्षणाच्या या लडाईमध्ये मंगळवेढ्यातील या जिजाऊच्या लेकी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या समोर एक मशाल आरक्षणाची पेटवून परत एकदा मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी तयार झालेल्या आहेत.

मंगळवेढ्यातील जिजाऊच्याया लेकीनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती समोर आज सांयकाळी 6 .00 वाजता आरक्षणाची प्रतिकात्मक मशाल पेटवून केद्रंसरकार , राज्यशासनाने मराठा समाजाचे आरक्षण व मागण्या मान्य नाही केल्यास मराठा आरक्षणाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल असा संदेशच जणू या मशाली पेटवून दिला.

यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे… जय जिजाऊ जय शिवराय हर.हर.महादेव आशा जोरदार घोषणा देण्यात आल्या आरक्षणाचा लढा जर 6 जून नंतर तिव्र झाला.

तर या आरक्षणाचा लढाईत मंगळवेढ्यातील जिजाऊ च्या लेकि सगळयात पुढे असतील व वेळ प्रसंगी हातात तलवारी घ्याव्या लागल्या तरीही त्या घेऊ पण मराठा समाजाचा हक्काचा मागण्या व आरक्षण हे मिळवल्या शिवाय शांत रहाणार नाही आसा निर्धार वजा इशाराच केंद्र सरकार व राज्य सरकारला या वेळी या रणरागिणी कडून देण्यात आला.

या आंदोलनात या रणरागिणीनी नी सहभागी होत्या. सुप्रिया अजित जगताप, स्वाती सतिश दत्तू, हेमा अर्जुन ओमणे, रेश्मा युवराज लुगडे, रूपाली विनायक कलुबर्मै, प्रतिक्षा मुरलीधर दत्तू, लक्ष्मी महादेव वाकडे,अंकिता सुहास चेळेकर आदीजन उपस्थित होत्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सकल मराठा समाज

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

खळबळ! पंचायत समितीत ‘बदल’ वारे! विजयकुमार देशमुखांकडे सूत्रे; प्रशासकीय कामांना मिळणार नवी गती?

March 26, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
Next Post
सोलापूरकरांच्या रेट्यामुळे आजपासून व्यापारपेठ खुली; शहरातील दुकाने आजपासून ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू

नागरिकांनो गोंधळू नका! महाराष्ट्रात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निर्बंधांबाबत निर्णय घेणार; वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..